AG MediAroma Farms

AG MediAroma Farms This page gives Total information of Medical & Aromatic plants cultivation :-
soil, sowing, adding m

https://youtu.be/nysMgs-wBDoSuccess story shared by a farmer on high yield income from geranium crop. He used Agtech Gro...
10/02/2022

https://youtu.be/nysMgs-wBDo

Success story shared by a farmer on high yield income from geranium crop. He used Agtech Group's Mantra kit during cultivation of crop. As well as Ganesh Godase from Mantra solutions guided him time to time about how to cultivate crop, take its care, maintain it to produce high income.
एका शेतकऱ्याने शेअर केलेली यशोगाथा पीक लागवडीदरम्यान त्यांनी ऍगटेक ग्रुपच्या मंत्रा किटचा वापर केला. तसेच मंत्रा सोल्युशन्समधील गणेश गोडसे यांनी पीक कसे घ्यायचे, त्याची काळजी कशी घ्यावी, उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी त्याची देखभाल कशी करावी याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले.

, , , , , , , , , , ,उत्पन्न,मंत्रा,पीक,लागवडी,किट,ऍगटेक,ग्रुप,काळजी

Success story shared by a farmer on high yield income from geranium crop.He used Agtech Group's Mantra kit during cultivation of crop. As well as Ganesh Goda...

*प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर...
15/09/2021

*प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील.

ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Maharashtra Energy Development Agency(Govt. of Maharashtra Institution), Registered as a society under Societies Registration Act, 1860 (in 1985) and Bombay Public Trust, 1950 (in 1987). Under the aegis of MNRE, GoI. Assistance to state and central govt to promote and develop new and renewable sourc...

   #गणेशचतुर्थी      #गणेश  #गणपती
10/09/2021

#गणेशचतुर्थी #गणेश #गणपती

ग्रूपचे सुरुवातीचे ध्येय म्हणजे जगभरातील कृषी उद्योगात सेवांचा वापर करणारे विद्यमान वापरकर्ता परिस्थीती एकत्र करणे आणि व...
06/09/2021

ग्रूपचे सुरुवातीचे ध्येय म्हणजे जगभरातील कृषी उद्योगात सेवांचा वापर करणारे विद्यमान वापरकर्ता परिस्थीती एकत्र करणे आणि वर्गीकृत करणे आणि पोर्टल म्हणून काम करणे जे कृषी भागधारकांना आणि शेतकरी दोघांनाही स्मार्ट शेती तयार करण्यात मदत होईल।

21/07/2021

https://youtu.be/l-KJ0qk6rKg
14/06/2021

https://youtu.be/l-KJ0qk6rKg

हुमणीअळी व्यवस्थापनऊस या पिकावर हुमणी अळीचा प्राद्रूभाव दिसून येत आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी हा विडिओ बनव.....

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

29/04/2021
28/04/2021

*हळद पिक नियोजन*
हळदीची लागवड मे महिन्यात केल्यानंतर २५ ते ३० दिवसांपर्यंत उगवण होत राहते. बालपण दोन महिन्याचे असते. पहिले पान १० दिवसांनी निघते व दुसरे पान १० ते १५ दिवसांत पूर्ण होते. कंदातील अन्नघटकांवर सुरूवातीस हळदीचे रोप जगत असते. त्यानंतर जेंव्हा साल सुटते तेंव्हा हळदीच्या पीकास बाहेरून अन्नपुरवठा सुरू होतो. अशावेळी तीच्या पानांतील वाढ पटीत असणे अवश्यक आहे. म्हणून २ ते ४ पानांवरच हळदीचे बालपण संपते. कंदातून हळदीचे पिकास १० पाने तयार होईपर्यंत अन्नपुरवठा होत असतो. लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक ते दीड महिन्यांनी फुटवे येण्यास सुरूवात होते. नंतर १० ते १२ दिवसांत दुसरी फूट येते. अशा १० ते १२ फूटी आल्याच पाहिजेत. त्यामुळे जमिनीतील वाढणाऱ्या कंदामध्ये वाढ होत जाते. सुरूवातीच्या काळात झाडांची उंची ३५ ते ३७.५ सेंमी पर्यंत असते व नंतर ९० ते १२० सेंमी पर्यंत वाढत जाते. सर्वसाधारण पानांची लांबी ५५ सेंमी व रूंदी १७ सेंमी असते व देठाची लांबी ३० सेंमी व घेर ४ सेंमी असतो. लागवडीनंतर ६ ते ७ महिन्यांनी हळदीला फूलांचे कोंब येवू लागतात. ८ ते ९ महिन्यात हळदीची पाने पिवळी पडल्यानंतर पीक काढणीस तयार होते. ७५% पाने पिवळी पडून गळून गेल्या नंतर पाला कापणी करावी,हळदीच्या सुरूवातीचे काही दिवस ग्लायसेल व अट्राझीन,किंवा ग्लायसेल व गोल(oxyflurofen) हे तणनाशक हळद उगवण पूर्वी मारता येते...

|| जय श्रीराम ||
21/04/2021

|| जय श्रीराम ||

Address

Malgaon, Tal-Dist Satara
Satara
415011

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+918208607636

Alerts

Be the first to know and let us send you an email when AG MediAroma Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AG MediAroma Farms:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram