Prakruti's Traditional Diwali Abhyang Kit

Prakruti's Traditional Diwali Abhyang Kit Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prakruti's Traditional Diwali Abhyang Kit, Medical and health, Satara.

🟤 दिवाळी अभ्यंगकिटची खासियत ✅ संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलेले ✅ आयुर्वेदाचा स्पर्श ✅ मन प्रफुल्लित करणारा सुगंध ✅ तुकत...
18/09/2021

🟤 दिवाळी अभ्यंगकिटची खासियत
✅ संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलेले
✅ आयुर्वेदाचा स्पर्श
✅ मन प्रफुल्लित करणारा सुगंध
✅ तुकतुकीत कांतीसाठी उपयुक्त उटणे

आजच ऑर्डर करा, प्रकृती जियोफ्रेशचे आरोग्यदायी पारंपरिक अभ्यंगस्नान किट
किटमधील सामग्री :
१ चंदनयुक्त रॉयल साबण
२. सुकांचन उटणे
३. सुगंधित तीळाचे तेल

इथे क्लिक करून आजच ऑर्डर करा :
https://www.prakrutijiyofresh.com/products/dtraditional-diwali-abhyanga-kit?_pos=1&_sid=cd9af849f&_ss=r&aff=29

पहा ना ! आयुर्वेद आपल्या देशात हजारो वर्षांपासून आहे. याचे महत्व आपल्याला आज समजतंय, सध्याच्या काळात सर्वजण काढे, च्यवनप...
16/06/2021

पहा ना ! आयुर्वेद आपल्या देशात हजारो वर्षांपासून आहे. याचे महत्व आपल्याला आज समजतंय, सध्याच्या काळात सर्वजण काढे, च्यवनपप्राश, हर्बल चहा आणि साबण, शाम्पूसारख्या सर्व गोष्टींमध्ये आयुर्वेद मागत आहेत, कारण रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल, तुम्हाला तंदुरुस्त, दीर्घायुषी आणि उत्साही राहायचं असेल शरीरावर केमिकलयुक्त औषधगोळ्यांमधून मुक्त व्हायचं असेल तर आयुर्वेद हाच एकमेव मार्ग आहे. आज समाजातील सर्व स्तरांमध्ये आयुर्वेदाचा प्रसार होणे महत्वाचे आहे.
प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट यांच्या तज्ज्ञ वैद्यांची आयुर्वेदाचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यासाठीची महत्वाकांक्षी योजना.
तुमच्या शहरात प्रकृतीची आयुर्वेदिक एजन्सी म्हणजेच घरच्या घरी आपले दुकान सुरु करा आणि मिळवा नवी आर्थिक उभारी.
काय आहे आयुर्वेदिक एजन्सी?
१. प्रकृतीचा एक डिजिटल दवाखाना जिथे तुमच्या परिसरातील पेशंट्स येतील आणि फोन कॉलवर तज्ज्ञ वैद्यांशी त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर चर्चा करतील आणि मार्गदर्शन करतील पूर्णपणे मोफत.
२. त्यांना तुमच्याच तर्फे सर्व औषधे दिली जातील.
३. प्रकृती हेल्थ रिसॉर्टचे अधिकृत बुकिंग सेंटर तुम्हाला मिळेल.
आणि या सर्व प्रामाणिक प्रयत्नांमागे आपल्याला मिळेल एक प्रामाणिक छानसा नफा.
अधिक माहितीसाठी लगेच संपर्क साधा : 8600330802

Address

Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakruti's Traditional Diwali Abhyang Kit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram