09/04/2021
कोविड-१९ महामारीने सर्व जगात हाहाकार माजवला आहे.
या महामारीचा पहिला रूग्ण भारतात सापडून १ वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय, ऑक्टोबर२०२० नंतर कमी झालेल्या कोरोनाने मार्च २०२१ मध्ये पुन्हा वेगाने आपले हात पाय पसरायला सुरू केले आहेत.
या रोगासोबत आता जगण्याची कला प्रत्येकाने अवगत केली पाहिजे.
कोविड 19 या आजाराने सर्वात जास्त परिणाम दाखवलाय तो मधुमेही ,उच्च रक्तदाब, किडनी विकार, फुफ्फुसाचे विकार असणाऱ्या व्यकतींवर!मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार अनुवांशिक आहेत, परंतु आपले राहणीमान ,बैठी जीवनशैली,व्यायामाचा अभाव,स्थूलता,जंक फूड खाणे,धूम्रपान, मद्यपान,अवेळी जेवणे व अवेळी झोपणे या सवयी,मानसिक ताण तणाव,या साऱ्या गोष्टींमुळे हे आजार खूप लौकर आपल्या शरीरात घर करत आहेत.या आजारांवर वेळीच नियंत्रण नाही मिळवले तर ते शरीरातील विविध महत्वाच्या अवयवांवर परिणाम करतात ! या व्यक्तींना corona झाल्यास बऱ्याचदा तो गंभीर स्वरूप धारण करतो,यामुळे बऱ्याच वेळा अशा व्यक्तीना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ येते. तथापि जर मधुमेह व उच्च रक्तदाब यावर चांगले नियंत्रण असेल व त्यांच्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर परिणाम झाला नसेल तर corona तितकासा गंभीररित्या परिणाम करू शकत नाही.
आता वरील विधानं पडताळून पाहिली तर मधुमेही आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी घाबरून जायचे कारण नाही, आपले आजार नियंत्रणात असतील तर आपण बरेच नुकसान टाळू शकतो.यासाठी होमिओपॅथिक औषधे नक्कीच तुम्हाला मदत करतील.
corona काळात मधुमेह व उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना सगळ्यात जास्त ताण व भीतीने ग्रासले आहे.
कोणत्याही प्रकारचा ताण हा मेंदूतील चेतापेशीना अतिसंवेदनशील बनवतो,पर्यायाने याचा रोगप्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो, कोरोनाचा संसर्ग तर घराबाहेर पाऊल ठेवताच तोंड आवासून उभा आहे, यामुळे सर्वांनी काळजी ही घेतलीच पाहिजे.
corona महामारी मध्ये स्वतः ची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती बळकट असेल तर घाबरण्याचे कारण नाही.होमिओपॅथीक औषधे नक्कीच तुमची प्रतिकारशक्ती बळकट करतात कारण
होमिओपॅथीक पद्धती ही नैसर्गिक चिकित्सा पद्धती असून ती निसर्ग नियमावर आधारित चिकीत्सा आहे. आपले शरीर नेहमीच संवेदनशील असते व बाहेर च्या वातावरणात घडणाऱ्या प्रत्येक बदलाला ते प्रतिसाद देते आणि त्याच्याशी जुळवून घेते, ज्या वेळेस शरीराची जुळवून घेण्याची शक्ती कमी होते त्यावेळेस आजार निर्माण होतात.आपण शरीर व मनावर खूप ताण दिल्यास ही शक्ती कोणत्याही बदलास परिणामकारक रित्या जुळवून घेऊ शकत नाही तेव्हा शरीर लक्षणे दाखवते, मग त्याला विविध रोगांची नावे दिली जातात,होमिओपॅथिक चिकित्सा करून दिलेले औषध ताणतणावांशी जुळवून घेण्याची शरीर आणि मनाची क्षमता वाढवते तसेच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती बळकट करण्यास मदत करते त्यामुळे शरीर पूर्ण ताकतीने रोगाचा निचरा करू शकते. अशाप्रकारे होमिओपॅथीक पद्धतीने चिकित्सा करून दिलेले औषध नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती सशक्त करून आजार होऊ न देण्यास व झालेला आजार बरा करण्यास मदत करते.
Corona या आजारावर केलेल्या संशोधनाअंती गुरुकृपा होमीओपॅथी सर्वांसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे होमिओपॅथिक बुस्टर डोस घेऊन आले आहेत. मधुमेह उच्च रक्तदाब असणाऱ्या सर्व रुग्णांनी हे नक्की घ्यावे, त्यासोबत इतरही लोक ज्यांना कुठलाही आजार नाही आहे ते corona होऊ नये म्हणून हे बुस्टर डोस घेऊ शकतात.लहान मुलांसाठी सुद्धा हे डोस उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क--9822252169