PranUrja Healing Centre

PranUrja Healing Centre Discover the Power of Healing with our Reiki Centre.

02/12/2025

Ho’oponopono – The Power of Self-Healing & Energy Cleansing

Ho’oponopono is an ancient Hawaiian healing technique that clears negative energy, emotional blockages, and old subconscious memories.
It works through four powerful healing statements that bring deep inner peace and transformation.

✨ The Four Healing Statements
1️⃣ I’m Sorry

Acknowledging and taking responsibility for any negative energy or memories within.

2️⃣ Please Forgive Me

Asking for forgiveness with an open and compassionate heart.

3️⃣ Thank You

Expressing gratitude to the universe and allowing healing to flow.

4️⃣ I Love You

Sending pure love to yourself, others, and any situation that needs healing.

When repeated with intention, these four lines cleanse the mind, lighten the heart, and restore harmony in your life.

🌿 मराठीमध्ये अर्थ
1️⃣ I’m Sorry

मी माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या अशा ऊर्जेसाठी माफी मागते/मागतो ज्या मला त्रास देत आहेत.

2️⃣ Please Forgive Me

कृपया मला माफ करा.

3️⃣ Thank You

धन्यवाद.

4️⃣ I Love You

मी तुझ्यावर प्रेम करते/करतो.

💰 Example for Money Manifestation

“For my ₹10,00,000 net profit every month,
I’m sorry.
Please forgive me.
Thank you.
I love you.”

This clears money blocks and aligns your vibration with abundance.

🌿 Example for Health Healing

“My mind is calm, my body is relaxed, and my health is improving naturally.
I’m sorry.
Please forgive me.
Thank you.
I love you.”

This brings emotional balance, inner peace, and natural healing.

My Student Real Experience...Every reviews is a blessing. My student's transformation are my biggest achievement. Reiki ...
01/12/2025

My Student Real Experience...
Every reviews is a blessing. My student's transformation are my biggest achievement. Reiki has changed many lives - next could be yours

💎 तुमच्या हातातली Crystal Bracelet तुमचं आर्थिक नशीब बदलू शकते… जाणून घ्यायचंय कसं?✨ ज्याने हजारो लोकांना Prosperity दिल...
11/09/2025

💎 तुमच्या हातातली Crystal Bracelet तुमचं आर्थिक नशीब बदलू शकते… जाणून घ्यायचंय कसं?

✨ ज्याने हजारो लोकांना Prosperity दिली, तोच गुपित Crystal Energy मध्ये लपलंय!

🔮 फक्त शोभेचे दगड नाहीत, हे समृद्धीचे चुंबक आहेत!

💫 Prosperity, Peace आणि Positive Energy – हे सर्व एका योग्य Crystal ने शक्य आहे.

🌟 फक्त तुमची जन्मतारीख + Rashi
💎 योग्य Crystal निवडा आणि तुमची Wealth Energy सक्रिय करा!

👉 ज्यांना Crystal ची अगदी खास Energy अनुभवायची आहे, त्यांनी ह्या link वर क्लिक करा आणि WhatsApp group मध्ये join व्हा:

https://chat.whatsapp.com/LIRR6PdcIfV37kkAyciy4N

🔥 LIMITED SPOTS – आजच join व्हा आणि समृद्धीचा प्रवास सुरू करा!

🌸 Rose Quartz – The Stone of Love & Harmony 🌸✨ Rose Quartz ला “प्रेमाचा खडा” (Stone of Unconditional Love) म्हणतात.हा cr...
07/09/2025

🌸 Rose Quartz – The Stone of Love & Harmony 🌸

✨ Rose Quartz ला “प्रेमाचा खडा” (Stone of Unconditional Love) म्हणतात.
हा crystal मनातील नकारात्मकता कमी करून, love, compassion आणि emotional healing वाढवतो.

💖 Key Benefits | मुख्य फायदे

नात्यांमध्ये trust आणि bonding मजबूत करतो.

Emotional wounds आणि जुन्या वेदना heal करतो.

Self-love आणि inner peace वाढवतो.

Heart chakra balance करून, प्रेम आणि सौहार्द निर्माण करतो.

🌿 Spiritual Significance
Rose Quartz हा timeless crystal आहे – तो केवळ नातेसंबंध सुधारत नाही तर जीवनात positive vibrations आणतो.
तो आपल्याला आठवण करून देतो की खरे प्रेम स्वतःपासून सुरू होते.

🔮 Rose Quartz isn’t just a crystal, it’s a gentle reminder that Love is the highest frequency of all.

27/08/2025

🌸🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸

विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या जीवनातील
सर्व अडथळे, नकारात्मकता (Negativity) दूर करून
शांती, समाधान आणि समृद्धीचा वर्षाव करो.

✨ Reiki Healing द्वारे शरीर, मन आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा मिळवा
✨ Meditation द्वारे अंतर्मन शांत करा
✨ Life Coaching द्वारे जीवनातील योग्य दिशा शोधा

आज या मंगलमय पर्वावर आपणही नवी सकारात्मक सुरुवात करूया 🌟

🙏 बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! 🙏

– Dr. Utkarsha Ajit Kavthankar
Reiki Grandmaster | Meditation Trainer | Life Coach

Clear Quartz Bracelet – फायदे जे आयुष्य बदलतील🔮 सर्व क्रिस्टल्सचा मास्टर हीलर – शरीर, मन आणि आत्मा यांना संतुलित ठेवतो.🧠...
10/08/2025

Clear Quartz Bracelet – फायदे जे आयुष्य बदलतील

🔮 सर्व क्रिस्टल्सचा मास्टर हीलर – शरीर, मन आणि आत्मा यांना संतुलित ठेवतो.

🧠 एकाग्रता आणि लक्ष वाढवतो – अभ्यास, बिझनेस किंवा निर्णय घेण्यात मदत.

💖 पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतो – निगेटिव्हिटी दूर करून आनंद वाढवतो.

⚡ ऊर्जा स्तर वाढवतो – थकवा, आळस दूर करून ताजेतवाने ठेवतो.

🌙 मन शांत आणि रिलॅक्स ठेवतो – तणाव आणि चिंता कमी करतो.

🌈 इतर क्रिस्टल्सची शक्ती वाढवतो – सर्व प्रकारच्या हीलिंगमध्ये बूस्टर म्हणून काम करतो.

🪄 मनातील गोंधळ दूर करतो – स्पष्ट विचार आणि योग्य निर्णय घेण्यास मदत.

🧘‍♀️ ध्यान आणि रेकीसाठी उत्तम साथीदार – स्पिरिच्युअल कनेक्शन वाढवतो.

🔐 ऑरा प्रोटेक्शन देतो – नकारात्मक लोकांच्या एनर्जीपासून बचाव.

🎯 गोल्स मॅनिफेस्ट करण्यात मदत – इच्छाशक्ती मजबूत करतो.

Day 5 :👉 आपल्या आवडत्या रंगाचा प्रकाश आपल्या भोवती आहे, अशी कल्पना करा.त्या प्रकाशातून प्रेम, आनंद आणि शक्ती तुमच्यात भर...
07/07/2025

Day 5 :
👉 आपल्या आवडत्या रंगाचा प्रकाश आपल्या भोवती आहे, अशी कल्पना करा.
त्या प्रकाशातून प्रेम, आनंद आणि शक्ती तुमच्यात भरत आहे, असं अनुभवा. तो प्रकाश तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवतो आणि तुम्हाला शांती आणि ऊर्जा देतो. डोळे मिटून काही क्षण त्या प्रकाशात स्वतःला न्हालेलं अनुभवा.

🌈 याचा फायदा:
✅ मन प्रसन्न आणि शांत होते
✅ सकारात्मक ऊर्जा मिळते
✅ आत्मविश्वास वाढतो
✅ दिवसभर आनंदी आणि ऊर्जावान वाटतं

Day 4: आपल्या हृदयाकडे लक्ष द्या आणि ३ वेळा म्हणा “माझ्या आत प्रेम आहे.”आजचा दिवस आपल्या अंतर्मनाशी आणि प्रेमाशी जोडलेला...
06/07/2025

Day 4:
आपल्या हृदयाकडे लक्ष द्या आणि ३ वेळा म्हणा “माझ्या आत प्रेम आहे.”

आजचा दिवस आपल्या अंतर्मनाशी आणि प्रेमाशी जोडलेला आहे.

डोळे बंद करा आणि आपल्या हृदयाकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी प्रेमाची ऊब आणि शांतता अनुभवा.
हळुवारपणे ३ वेळा म्हणा – “माझ्या आत प्रेम आहे.”

💖 हे छोटेसे कृती आपल्या मनात सकारात्मकता, प्रेमभावना आणि आत्मविश्वास जागवेल.
स्वतःवर आणि जगावर प्रेम करण्याची ही एक सुंदर सुरुवात ठरू शकते.

✨ आजचा क्षण स्वतःवर प्रेम करण्यासाठी द्या!

Pranurja Healing Centre:30 दिवस सकारात्मकतेकडे | Day -3👉 ५ मिनिटे सूर्यप्रकाशात शांत बसा आणि ऊर्जेचा अनुभव घ्या.आजचा दिव...
05/07/2025

Pranurja Healing Centre:

30 दिवस सकारात्मकतेकडे | Day -3

👉 ५ मिनिटे सूर्यप्रकाशात शांत बसा आणि ऊर्जेचा अनुभव घ्या.
आजचा दिवस तुम्हाला निसर्गाशी जोडतो आहे.
सूर्यप्रकाश म्हणजे जीवनाची शुद्ध, नैसर्गिक ऊर्जा.
फक्त काही मिनिटं डोळे बंद करून सूर्यकिरणांची ऊब अनुभवा.
तुमच्या शरीराला आणि मनाला नवी ताजगी, सकारात्मकता आणि शक्ती मिळेल.
श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक ऊर्जा आत घेत आहात असं अनुभवत रहा.

: "सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा, दिवस नक्कीच सुंदर होईल." "जसा विचार तसं जीवन — आजचा दिवस सुंदर बनवा आपल्या श...
04/07/2025

: "सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा, दिवस नक्कीच सुंदर होईल." "जसा विचार तसं जीवन — आजचा दिवस सुंदर बनवा आपल्या शब्दांनी."

PranUrja Healing Centre:
Day 2:
👉 “आजचा दिवस सुंदर आहे.” हे ५ वेळा म्हणा.
🌸 डोळे बंद करा.
🌸 मन शांत करा.
🌸 ५ वेळा उच्चार करा:
👉 "आजचा दिवस सुंदर आहे."
Positive affirmations चे फायदे:
✅ मन शांत राहतं आणि तणाव कमी होतो — सतत सकारात्मक शब्द वापरल्यामुळे मनाला दिलासा मिळतो.

✅ आत्मविश्वास वाढतो — आपण स्वतःशी चांगल्या शब्दात बोलतो तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो.

✅ दिवसाची सकारात्मक सुरुवात होते — सकाळी सकारात्मक प्रतिज्ञा केल्यास संपूर्ण दिवसात उत्साह आणि आनंद टिकतो.

✅ नकारात्मक विचार दूर जातात — सकारात्मक शब्द मनात घुमल्यामुळे नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात.

✅ स्वतःवरचा विश्वास बळकट होतो — आपण स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देतो, हे फार मोठं बळ असतं.

PranUrja 30 दिवसांचा Inner Peace ChallengePranurja Healing Centre: फक्त २ मिनिटं रोज स्वतःसाठी द्या...मन:शांती, सकारात्म...
03/07/2025

PranUrja 30 दिवसांचा Inner Peace Challenge
Pranurja Healing Centre: फक्त २ मिनिटं रोज स्वतःसाठी द्या...
मन:शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी ही छोटी पण शक्तिशाली सुरुवात करा.
मोठ्या बदलाची सुरुवात लहान पावलांनी होते.
आजपासून आपण एकत्र ही नवी वाट चालूया!
आजच या प्रवासाचा भाग व्हा – कमेंट करा I ACCEPT ✅
आणि दररोज तुमचा अनुभव शेअर करा!
दिवस 1 - श्वासावर लक्ष केंद्रित करा
👉 टास्क:
आज २ मिनिटं डोळे बंद करा…
फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा.
प्रत्येक श्वासाचा आवाज, त्याचा स्पर्श, आणि त्याची उर्जा अनुभवा.
“श्वास म्हणजे जीवनाची खरी उर्जा आहे.
जन्म घेता क्षणी आपण पहिला श्वास घेतो आणि शेवटी तोच श्वास जीवन पूर्ण करतो.
आपण दिवसभर हजारो वेळा श्वास घेतो, पण त्याच्याकडे लक्ष देतो का?
आज डोळे बंद करा, आणि प्रत्येक श्वासाची जाणीव करा –
कसा तो शांती देतो, कसा तो ताण हलका करतो, आणि कसा तो आतली उर्जा जागवतो.
श्वासावर लक्ष केंद्रीत केल्याने मन शांत होते, विचार स्वच्छ होतात आणि आतल्या शक्तीशी जोडले जातो.
हा छोटासा सराव तुमच्या दिवसभरातील ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवेल.
🌿 आजचा दिवस स्वतःच्या उर्जेशी जोडण्याचा!
#शांतमन #ऊर्जाश्वास #ध्यान #स्वसंवाद”

Address

117 , Gajanan Niwas , Kavthani
Savantvadi
416514

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PranUrja Healing Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to PranUrja Healing Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram