29/04/2024
डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे ते ही अगदी कमी खर्चात तर मग आताच भेट द्या,
आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेन्टर अँड अमित ऑप्टिकल,शेवगाव
जिथे मोतीबिंदू ऑपरेशन होतात फक्त 2200 रुपये पासून तसेच फेको (बिगर टाका) ऑपरेशन 5700 रुपये सर्व औषध खर्च सहित.
तसेच बुबुळावरील पडदाचे (Ptyerigium) ऑपरेशन अगदी मोफत(आधार कार्ड व रेशन कार्ड आवश्यक)
प्रत्येक महिन्याचा पहिला आणि तिसऱ्या बुधवारी गाडी ऑपरेशन साठी नगर इथे आनंदऋषीजी नेत्रालय मध्ये पेशंट घेऊन जाते.
(ऑपरेशन साठी पेशंट 1/5/2024 बुधवार रोजी जाणार आहे, नावनोंदणी आवश्यक.)
पत्ता:-आनंदऋषिजी नेत्रालय व्हिजन सेन्टर अँड
अमित ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक
जैन गल्ली, नगर अर्बन बँकेशेजारी,शेवगाव
मो.9028904219 / 9075393339