VIP Magical Physio

VIP Magical Physio Health Related Information and Motivational Posts ..... Which can improve your body as well as mind power. Trust is Important more than Money...

कृपया गरजुंपर्यंत पोहोचवावे....
08/09/2025

कृपया गरजुंपर्यंत पोहोचवावे....

खुशखबर....  आरोग्य शिबीर.... ८/९/२०२५ ते १३/९/२०२५वडीलधार्यांची ताकद वाढवत दुखणे घालवावे.... म्हणजे निरोगी व आनंददायी जि...
08/09/2025

खुशखबर.... आरोग्य शिबीर.... ८/९/२०२५ ते १३/९/२०२५
वडीलधार्यांची ताकद वाढवत दुखणे घालवावे.... म्हणजे निरोगी व आनंददायी जिवन जगता येईल..
संपर्क करा- ८६२४८६०८०८

21/07/2025
https://youtu.be/VkEv_6Lb6nQ?si=M0tNS8Sg7B8lLMP8 *आॕपरेशन वाचवा मोहिम* कृपया एकदा संपर्क करत उपचार घेत तुम्ही पण आनंदी व...
22/02/2024

https://youtu.be/VkEv_6Lb6nQ?si=M0tNS8Sg7B8lLMP8 *आॕपरेशन वाचवा मोहिम* कृपया एकदा संपर्क करत उपचार घेत तुम्ही पण आनंदी व्हा.. सर्वांनी आनंदी जगावे म्हणुन स्टेटस ठेवत सर्व गृपवर शेअर करावे..

Life after spine problems | मणक्याच्या त्रासानंतर आपल्या जगण्यावर होणारा परिणाम ुशखबर!जुना मणक्याचा त्रास आॕपरेशन न करता टक....

https://youtu.be/bOTMbPRLh0M?si=6kPO0Yplwf1c0h-p एकदा पहाच... शेवटपर्यंत पहा कारण काय ते कळेल
10/01/2024

https://youtu.be/bOTMbPRLh0M?si=6kPO0Yplwf1c0h-p एकदा पहाच... शेवटपर्यंत पहा कारण काय ते कळेल

The Shocking Truth About Discover the Real Low back pain relief |दुखण्यापासुन सुटका Ice pains ...

https://youtube.com/shorts/Kj3WzPY0VyM?feature=share असा त्रास तुम्हांला नाही पण ज्यांना असेल त्यांना योग्य रस्ता दाखवाय...
08/04/2023

https://youtube.com/shorts/Kj3WzPY0VyM?feature=share असा त्रास तुम्हांला नाही पण ज्यांना असेल त्यांना योग्य रस्ता दाखवायचे काम तर करुन बघा... ठिक झालेल्यांच्या चेहार्यावरचा आनंद एकदा अनुभवावा.

मणक्याच्या त्रासाला करा टकाटक speech physiotherapy student help student ...

https://youtu.be/PELDgPIAM84 आजंच एकदा पहा.. सर्व आरोग्यदायी प्रश्नांची उत्तरे एकाच विडीओमध्ये.. अजुन काही प्रश्न असतील ...
15/03/2023

https://youtu.be/PELDgPIAM84 आजंच एकदा पहा.. सर्व आरोग्यदायी प्रश्नांची उत्तरे एकाच विडीओमध्ये.. अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट करत विचारा🙏🏻🙂 चॕनेलमधील विडीओ सर्व गृपवर शेअर करा व गरजुंचे आॕपरेशन टाळा फक्त व्यायामाने. आवडल्यास लाईक व कमेंट करा.

Physiotherapy for Cervical Radiculopathy | Physiotherapy for cervical disc bulge for cervicalspondylosisphysiotherapy for cervica...

https://youtu.be/QghfA1dZAH0 एकदा चॕनेलवर जाऊन सर्व विडीओ पहा मग कळेल कि मणाक्याचे व गुडघ्याचे आॕपरेशन वाचवता येऊ शकते.....
12/02/2023

https://youtu.be/QghfA1dZAH0 एकदा चॕनेलवर जाऊन सर्व विडीओ पहा मग कळेल कि मणाक्याचे व गुडघ्याचे आॕपरेशन वाचवता येऊ शकते.. चॕनेलला सबस्क्राईब करा व विडीओला लाईक व कमेंट करत शेअर करा...

फक्त फिजीओथेरेपी उपचाराने वाचवा अवघड आॕपरेशन MAGICAL PHYSIO CLINIC,shirur therapy vipul Ahire physioPhysiotherapy clinic in pun...

12/02/2023

20/01/2023

https://youtu.be/gPjursSta_s
आजकाल याच पिढीतील संयमी व कष्टाळु वडीलधार्यांची जर शरीराची काळजी नाही घेतली गेली तर मणक्यांचे, गुडघ्यांचे, खांद्याचे, डायबिटीज, पॕरेलिसीस तसेच नसांचे वेगवेगळे असहाय्य त्रास जडलेले दिसतील.

याचे कारण या पिढीने तर पुढची पिढी आरामात रहावी म्हणुन अपार, अवघड कष्ट केलेले आहेत. चला तर या पिढीला मानवंदना म्हणुन या VIP MAGICAL PHYSIO CLINIC या युट्युब चॕनेलला सबस्क्राईब करत यांच्या आमच्या प्रामाणिक रुग्णसेवेमुळे "वेदनादायी जगणं ते वेदनामुक्त जिवन" कसे झाले ते विडीओमार्फत अनुभवत गरजुंपर्यंत विडीओ शेअर करुया..

https://youtu.be/QnOg-gaVdp4 या विडीओमध्ये 8:34  मिनीटांवर जाऊन पहा आपल्या क्लिनीक बद्दल शिरुर कट्टा या चॕनेलवर काय बोलल...
16/01/2023

https://youtu.be/QnOg-gaVdp4 या विडीओमध्ये 8:34 मिनीटांवर जाऊन पहा आपल्या क्लिनीक बद्दल शिरुर कट्टा या चॕनेलवर काय बोलले गेले आहे ते...😊

My videos are Only for those who like to travelling in Rural Indian Area. Indian Rural Vlogs have always full of beautiful scenery.

Address

New Market Yard, Dist./Pune
Shirur
412210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIP Magical Physio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram