Magar Hospital

Magar Hospital Welcome to our hospital's official page! We provide world-class medical care to our patients.

Our Eye department is fully equipped with the latest technology, and we offer a comprehensive range of services including cataract, glaucoma, Diabetic retinopathy, Pterygium, and many more. In addition to our Eye department, our Multispeciality Hospital offers a range of services to our patients, including Laparoscopy, Endoscopy, Cystoscopy, Colonoscopy, Hernia, Hydrocele, varicocele, cancer, Thyroid, kidney disease, heart disease, and many more..

जागतिक दृष्टिदान दिन 👁️   #जागतिकदृष्टिदानदिन
10/06/2023

जागतिक दृष्टिदान दिन 👁️

#जागतिकदृष्टिदानदिन

मुळव्याधीच्या त्रासावर करा मात.! 🙌✅ मोफत पाइल्स सर्जरी✅ इतर शस्त्रक्रियांवरही सवलतभरा फक्त स्टेपलरचे पैसे 🤯➡️ २२ एप्रिल ...
22/04/2023

मुळव्याधीच्या त्रासावर करा मात.! 🙌

✅ मोफत पाइल्स सर्जरी
✅ इतर शस्त्रक्रियांवरही सवलत

भरा फक्त स्टेपलरचे पैसे 🤯

➡️ २२ एप्रिल ते २१ मे २०२३

अधिक माहितीसाठी संपर्क 📞 075883 33244

डोळ्यांना द्या आरोग्याचे वरदान..🙌👁️✅ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया✅ डोळ्यांच्या बाकी सर्व शस्त्रक्रिया अतिशय अल्पदरात✅ डाय...
05/04/2023

डोळ्यांना द्या आरोग्याचे वरदान..🙌👁️

✅ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
✅ डोळ्यांच्या बाकी सर्व शस्त्रक्रिया अतिशय अल्पदरात
✅ डायबेटिस आणि रक्तदाबाचा डोळ्यात झालेला परिणाम निदान करणारे OCT Scan अल्पदरात

निदान व उपचार ⤵️
✅ बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया (फेको)
✅ डोळ्यात पडदा येणे (टेरिजियम)
✅ लासुरवर उपचार
✅ तिरळेपणावर उपचार
✅ डायबेटीक रेटीनोपॅथी
✅ कॉम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी
✅ काचबिंदु (Glaucoma)

इ. सुविधा उपलब्ध...
या सुवर्ण संधीला हातातून जाऊ देऊ नका, डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकदा नक्की तपासणी करा 👍

➡️ दिनांक :- ५ एप्रिल ते ५ मे

📌टीप - येताना आधार कार्डची प्रत सोबत आणावी

पत्ता - सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
🪀 - 7588333244

लक्षणे जी मोतीबिंदूचे संकेत देतात...➡️ धूसर व अस्पष्ट दृष्टी➡️ लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसणे➡️ भडक रंग फिकट किंवा पिवळसर ...
25/03/2023

लक्षणे जी मोतीबिंदूचे संकेत देतात...
➡️ धूसर व अस्पष्ट दृष्टी
➡️ लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसणे
➡️ भडक रंग फिकट किंवा पिवळसर दिसणे
➡️ चष्म्यात वारंवार बदल
➡️ नेत्र बिंदू मध्ये लक्षणीय धुसरपणा
यांकडे दुर्लक्ष करू नका, योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या ✅

📍 :- सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे
📞 :- 7588333244

Tags,

World ( TB ) Day !
24/03/2023

World ( TB ) Day !


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
22/03/2023

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

21/03/2023

काचबिंदूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ⤵️
➡️ डोळे लाल होणे
➡️ अस्पष्ट दिसणे
➡️ डोळ्यांमध्ये खाज व वेदना होणे
➡️ प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे
➡️ हळूहळू दृष्टी कमकुवत होणे

✅ योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या

📍 :- सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे
📞 :- 7588333244

Tags,

काचबिंदूला हलक्यात घेऊ नका, त्यावर योग्य वेळेत उपचार न झाल्यास ते अंधत्वाचे सर्वात मोठे कारण बनू शकते 👁️जागतिक काचबिंदू ...
17/03/2023

काचबिंदूला हलक्यात घेऊ नका, त्यावर योग्य वेळेत उपचार न झाल्यास ते अंधत्वाचे सर्वात मोठे कारण बनू शकते 👁️

जागतिक काचबिंदू सप्ताह..!

➡️ योग्य उपचारासाठी आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

📍 :- सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे
📞 :- 7588333244

Tags,

डोळे हे खूप संवेदनशील असतात त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज असते..कोणत्याही डोळ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष करू नका ✅➡️ ...
13/03/2023

डोळे हे खूप संवेदनशील असतात त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज असते..
कोणत्याही डोळ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष करू नका ✅

➡️ योग्य उपचारासाठी आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

📍 :- सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे
📞 :- 7588333244

Tags,

अत्याधुनिक सुविधांच्या मदतीने रुग्णांना जलद आणि आरामदायक उपचार पुरवणे हेच आमचे  ध्येय 🎯➡️ योग्य उपचारासाठी आमच्या डॉक्टर...
13/03/2023

अत्याधुनिक सुविधांच्या मदतीने रुग्णांना जलद आणि आरामदायक उपचार पुरवणे हेच आमचे ध्येय 🎯
➡️ योग्य उपचारासाठी आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

📍 :- सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे
📞 :- 7588333244

Tags,

Address

Opposite C. T Bora College, Shirur Bypass Road, Shirur
Shirur

Telephone

+917588333244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Magar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Magar Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category