Magar Hospital - Shirur

Magar Hospital - Shirur Welcome to our hospital's official page! We provide world-class medical care to our patients.

Our Eye department is fully equipped with the latest technology, and we offer a comprehensive range of services including cataract, glaucoma, Diabetic retinopathy, Pterygium, and many more. In addition to our Eye department, our Multispeciality Hospital offers a range of services to our patients, including Laparoscopy, Endoscopy, Cystoscopy, Colonoscopy, Hernia, Hydrocele, varicocele, cancer, Thyroid, kidney disease, heart disease, and many more..

वारंवार डोके दुखी सतावतेय? 😣हे लक्षण डोळ्यांना नंबर आल्याचे असू शकतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.वेळेत तुमच्या डोळ्...
05/12/2024

वारंवार डोके दुखी सतावतेय? 😣

हे लक्षण डोळ्यांना नंबर आल्याचे असू शकतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेत तुमच्या डोळ्यांची तापसणी करून घ्या! 👁

📍 : सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
📞 : 7588333244

चष्मामधून सुद्धा अस्पष्ट दिसणे 👁हे लक्षण मोतीबिंदू असण्याचे असू शकते. याकडे कदापि दुर्लक्ष करू नका...वेळेत तज्ञ डॉक्टरां...
29/11/2024

चष्मामधून सुद्धा अस्पष्ट दिसणे 👁

हे लक्षण मोतीबिंदू असण्याचे असू शकते. याकडे कदापि दुर्लक्ष करू नका...
वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या! 👨‍⚕

📍 : सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
📞 : 7588333244

Take action before it gets too late! 🤯Kidney disease often develops silently, making early detection crucial.Be aware of...
27/11/2024

Take action before it gets too late! 🤯

Kidney disease often develops silently, making early detection crucial.

Be aware of these common symptoms ⤵
➡ Persistent stomach pain
➡ Frequent vomiting
➡ Dizziness or fatigue
➡ Blood in urine

If you experience any of these, consult a kidney specialist. 👨‍⚕

Early intervention can significantly improve your long-term health. 🙌

📍 - Opposite C.T. Bora College, Shirur Bypass Road, Shirur, Distt. Pune
📞 - 7588333244

थंडीत डोळ्यांची काळजी घेणे आहे अतिशय महत्त्वाचे...👁हवेची आर्द्रता कमी झाल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा ...
25/11/2024

थंडीत डोळ्यांची काळजी घेणे आहे अतिशय महत्त्वाचे...👁

हवेची आर्द्रता कमी झाल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा उद्भवू शकतो. तसेच, प्रकाशाची संवेदनशीलता वाढल्याने डोळे चमकू लागतात.

म्हणून हिवाळ्यात डोळ्यांची अधिक काळजी घ्या! 🙌
आजच आपले डोळे तपासून घ्या...

📍 : सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
📞 : 7588333244

डोळ्यांना सतत खाज सुटणे, लाल होणे 👁जर तुम्ही हे दोन लक्षणे अनुभवत असाल तर सावध व्हा ✋ही दोन्ही लक्षणे डोळ्यांना ऍलर्जी झ...
22/11/2024

डोळ्यांना सतत खाज सुटणे, लाल होणे 👁

जर तुम्ही हे दोन लक्षणे अनुभवत असाल तर सावध व्हा ✋
ही दोन्ही लक्षणे डोळ्यांना ऍलर्जी झाल्याचे संकेत दर्शवतात...

यांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत योग्य ते उपचार घ्या! 👨‍⚕

📍 : सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
📞 : 7588333244

World Diabetes Day...
14/11/2024

World Diabetes Day...

Happy Children's Day..❤️
14/11/2024

Happy Children's Day..❤️

मोबाईलचा अतिरिक्त वापर..👁मोबाईलच्या प्रदीर्घ वापरामुळे डोळ्यांतील कोरडेपणा वाढू शकतो..म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, व...
08/11/2024

मोबाईलचा अतिरिक्त वापर..👁

मोबाईलच्या प्रदीर्घ वापरामुळे डोळ्यांतील कोरडेपणा वाढू शकतो..

म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!👨‍⚕

पत्ता📍 - सी.टी. बोरा कॉलेज समोर, शिरूर बायपास रोड, शिरूर, जि. पुणे.
📞 - 7588333244

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤
03/11/2024

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🎇
02/11/2024

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🎇

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇
01/11/2024

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇

Is Your Vision Clouding Up?Don't let cataracts hinder your daily life. Be aware of these common symptoms:➡ Diminished Ni...
31/10/2024

Is Your Vision Clouding Up?

Don't let cataracts hinder your daily life. Be aware of these common symptoms:

➡ Diminished Night Vision: Difficulty seeing in low-light conditions.
➡ Blurred Vision: Hazy or unclear vision.
➡ Increased Sensitivity to Light: Discomfort with bright lights.
➡ Double Vision in One Eye: Seeing two images instead of one.
➡ Frequent Eye Strain: Difficulty reading or focusing on tasks.

If you're experiencing any of these symptoms, schedule a comprehensive eye exam 👁

Address 📍 - Opposite C.T. Bora College, Shirur Bypass Road, Shirur, Distt. Pune
📞 - 7588333244

Address

Opposite C. T Bora College, Shirur Bypass Road, Shirur
Shirur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Magar Hospital - Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category