Nurturing MINDS

Nurturing MINDS Counseling - Career, Marriage, Personal Problems, Motivation, Child Psychology
Life skills Training

It's all about Mind. ''You might be poor, your shoes might be broken, but your mind is a palace.'' I know everyone is cu...
31/03/2023

It's all about Mind. ''You might be poor, your shoes might be broken, but your mind is a palace.'' I know everyone is curious to know about the mind. But is it really as easy as like other subjects. Absolutely not! Mind is very simple word to utter , to hear but can we define it in simple manner and in exact words and the answer is no....

 It’s all about Mind. ”You might be poor, your shoes might be broken, but your mind is a palace.” I know everyone is curious  to know about the mind. But is it really as…

गुढीपाडव्याचा सनआतां उभारा रे गुढीनव्या वरसाचं देनंसोडा मनांतली आढीगेलसालीं गेली आढीआतां पाडवा पाडवातुम्ही येरांयेरांवरी...
22/03/2023

गुढीपाडव्याचा सनआतां उभारा रे गुढीनव्या वरसाचं देनंसोडा मनांतली आढीगेलसालीं गेली आढीआतां पाडवा पाडवातुम्ही येरांयेरांवरीलोभ वाढवा वाढवा.....!

गुढीपाडव्याचा सनआतां उभारा रे गुढीनव्या वरसाचं देनंसोडा मनांतली आढीगेलसालीं गेली आढीआतां पाडवा पाडवातुम्ही य.....

अर्थपूर्ण नातं…!
19/03/2023

अर्थपूर्ण नातं…!

Visit the post for more.

02/05/2021

स्वभाव म्हणजे रंगांची पेटी,
कधी कुठला रंग सांडेल,
कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,
फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्रं नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात.

11/04/2021

नमस्कार मित्रांनो,
Nurturing MINDS च्या माध्यमातून मानसीक आरोग्य आणि स्वास्थ्य या अनुषंगाने मानवी जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि परिसंवाद करण्याचा मानस आहे. सध्या माणसाचं जगणं खूपच क्लिष्ट, गुंतागुंतीचे आणि नकारात्मक बनत चाललंआहे. त्या जगण्याला सहजता यावी, नेमकं जीवनात उद्दिष्ट काय असावं ज्याने जगणं समृद्ध आणि अर्थपूर्ण होईल . समस्या सहज सोडवता येतील, संवादाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच नकारात्मक भावनांचा निचरा करता येईल. यासाठीच हे व्यासपीठ आहे.व्यक्त होणं आणि सतत व्यक्त होतं रहाणं ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या आभासी जगात माणूस भरकटला आहे त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी तो या जगात शोधत असतो पण ते फसवं आणि मायावी जग आहे याची जाणीव त्याला नसते. तो नाहक गुंतत जातो आणि परिणामी शेवटी पदरी निराशा येते. हरवत चाललेली संवेदनशीलता, नात्यांमधील कोरडेपणा, अनियंत्रित भावनावेग, भीती, नैराश्य, अपेक्षा भंग , रोजच्या जीवनातील छोटे मोठे ताण तणाव निर्माण करणारे प्रसंग, याला हाताळायचे कसं हे ही आपण पाहू

28/12/2015

Address

Sholapur
413004

Telephone

9623427330

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nurturing MINDS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram