Anandrishiji Netralaya Vision Center & Sunshine Opticals - Shrigonda

  • Home
  • India
  • Shrigonda
  • Anandrishiji Netralaya Vision Center & Sunshine Opticals - Shrigonda

Anandrishiji Netralaya Vision Center & Sunshine Opticals - Shrigonda We are helping people to see everything...

14/06/2025

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

Celebrating 1,00,000 One Lakh Eye Surgerys, with One Lakh Family Story's
14/06/2025

Celebrating 1,00,000 One Lakh Eye Surgerys, with One Lakh Family Story's

आनंदऋषीजी नेत्रालय, श्रीगोंदा व जैन सोशल फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने, फिरते ॲम्ब्युलन्स नेत्रालय पूर्ण श्रीगोंदा ताल...
17/02/2024

आनंदऋषीजी नेत्रालय, श्रीगोंदा व जैन सोशल फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने, फिरते ॲम्ब्युलन्स नेत्रालय पूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील गावा गावात फिरत आहे.

सविस्तर बातमी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 अन् चॅनल सबस्क्राईब करा

S 24 मराठी...

10/02/2024
मांडवगण फराटा येथे ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या शिबीरामध्ये 350+ नाकरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, व 40+ लोकांना मोत...
27/01/2024

मांडवगण फराटा येथे ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या शिबीरामध्ये 350+ नाकरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, व 40+ लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे निदर्शनास आले, 1 फेब्रुवारी 2024 रोजी शस्त्रक्रिया होणार आहेत, तर गरजू वाक्तींनी सकाळी 10 वाजता सरकारी दवाखाना मांडवगण फराटा येथे उपस्थिती राहावे, संपर्क 096993 45058
आनंदऋषीजी नेत्रालय शाखा श्रीगोंदा.
शिबिराचे आयोजक - ग्रामपंचायत मांडवगण फराटा
विशेष सहकार्य - सरपंच, उपसरपंच, सदस्य, इतर मान्यवर, नागरिक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा सेविका व इतर स्टाफ

*शिबिर शिबिर शिबिर*मोफत शिबिर मोफत शिबिर मोफत शिबिर *नियोजक - ग्रामपंचायत मांडवगण फराटा*आयोजक - आनंदऋषीजी नेत्रालय व्हिज...
25/01/2024

*शिबिर शिबिर शिबिर*

मोफत शिबिर मोफत शिबिर मोफत शिबिर

*नियोजक - ग्रामपंचायत मांडवगण फराटा*
आयोजक - आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर अँड सनशाईन ऑप्टिकल्स, शाखा श्रीगोंदा

*मोफत नेत्र तपासणी*
*अल्प दरात नंबरचे चष्मे*
*मोफत पडदा शस्त्रक्रिया*
*मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया या शिबीरामध्ये केल्या जातील*

अल्प दरामध्ये मोतीबिंदू लेन्स उपलब्ध आहेत व सर्व तपासणी मशीनद्वारे केल्या जातात.

ठिकाण :- सरकारी दवाखाना, बाजारतळ, मंडवगोण फराटा

*या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून अल्प दरात नंबरचे चष्मे दिले जातात व रुग्णांना गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी, आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाण्यात येते.*

शिबिराला येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल नंबर व चालू ओषधे घेऊन येणे आवश्यक आहे.

*शिबिराचा वार शुक्रवार
दिनांक २६ जानेवारी २०२४
वेळ - सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे तरी या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आव्हान आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर अँड सनशाईन ऑप्टिकल्स श्रीगोंदा यांच्या वतीने करण्यात येत आहे,

अधीक माहितीसाठी संपर्क
श्री स्वप्नील होले (दृष्टी तज्ञ OPT.)
9699 345058

धन्यवाद

आनंदऋषीजी नेत्रालय मध्ये एकाच महिन्यामध्ये झाल्या 1930 मोतीबिंदू शस्त्रक्रिया
02/01/2024

आनंदऋषीजी नेत्रालय मध्ये एकाच महिन्यामध्ये झाल्या 1930 मोतीबिंदू शस्त्रक्रिया

26/11/2023

मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर श्री शिवाजीराव शामराव भोस यांचे मनोगत #मोतीबिंदू

आनंदऋषीजी नेत्रालय शाखा श्रीगोंदा येथे सद्इच्छा भेट दिल्याबद्दल धन्यवादसौ सुवर्णा ताई पाचपुते, भाजपा महिला अधक्ष
21/11/2023

आनंदऋषीजी नेत्रालय शाखा श्रीगोंदा येथे सद्इच्छा भेट दिल्याबद्दल धन्यवाद
सौ सुवर्णा ताई पाचपुते, भाजपा महिला अधक्ष

आनंदऋषीजी नेत्रालय शाखा श्रीगोंदा येथे सद्इच्छा भेट दिल्याबद्दल धन्यवादश्री तुळशीराम दादा रायकरसरपंच हंगेवाडी
21/11/2023

आनंदऋषीजी नेत्रालय शाखा श्रीगोंदा येथे सद्इच्छा भेट दिल्याबद्दल धन्यवाद
श्री तुळशीराम दादा रायकर
सरपंच हंगेवाडी

Address

Hole Mala Road
Shrigonda
413701

Opening Hours

Monday 9am - 6pm

Telephone

+919699345058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anandrishiji Netralaya Vision Center & Sunshine Opticals - Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram