30/08/2025
धन्वंतरी सर्जिकल हॉस्पिटल सिल्लोड चे संचालक डॉ दिपक अपार सर व डॉ रिद्धी अपार (कुलकर्णी) मॅडम यांचे चिरंजीव अथांग रिद्धी दिपक अपार यांनी नोंदवलाय वर्ल्ड रेकॉर्ड….याची दाखल घेतलीय वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी….अथांग हा फक्त २६ महिन्याचा आहे …..
🌟 जागतिक विक्रमाची अभिमानास्पद नोंद 🌟
👦 अथांग रिद्धी दीपक आपार
📍 जन्म : ६ जून २०२३, महाराष्ट्र, भारत
🏆 १५ ऑगस्ट २०२५, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे
अथांगने केवळ २ ते २.५ वर्षे वयात
१५० वस्तू (फ्लॅशकार्ड्स) ओळखून व वाचून दाखवण्याचा सर्वात जलद विक्रम प्रस्थापित केला.
📚 फक्त १३ मिनिटे ५० सेकंदात त्याने –
✅ शास्त्रज्ञ व त्यांचे शोध
✅ जगातील सर्व देशांचे ध्वज
✅ भारतातील नामवंत व्यक्तिमत्त्वे
…अशा १५० वस्तू अचूकपणे ओळखल्या व वाचल्या.
✨ हा अभूतपूर्व विक्रम वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवला गेला आहे.
त्याचा या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.. तो टीवी आणि मोबाईल याकडे बघत नाई..आपला वेळ हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घालवतो..त्याला सर्व रंग कळतात, आकार (Shapes) कळतो ,सर्व फळे ओळखतो, प्राणी ओळखतो, थोर महापुरुषांना ओळखतो, सर्व देशांचे झेंडे (flags) ओळखतो, शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला शोध सांगतो. अथर्वशीर्ष म्हणतो, संस्कृत version ऑफ जॉनी जॉनी कविता म्हणतो, देवांचे नाव असलेली Abcd म्हणतो, आपल्या देशाबद्दल त्याला बरीच माहिती सांगता येते जसे राष्ट्रीय फुल, फळ, प्राणी,खेळ, इ. अस बरच काही आहे सांगण्या सारखं जो तो वाचतो सांगतो……
या सर्वांच श्रेय जात ते म्हणजे अथांग ची आई (मैय्या) म्हणजे डॉ रिद्धी मॅडम यांना..त्यांनी त्याच्या या सर्वांगीण विकासासाठी खूप मेहनत घेतली. त्याला ही सर्व माहिती दिली, आणि हो त्यात त्याची पण तेवढीच मेहनत आहे , जर त्यानी प्रतिसाद दिला नसता तर मॅडम चा मेहनतीला काहीच अर्थ राहिला नसता…म्हणून सर्वात जास्त कौतुक आहे तर ते अथांगच……
तुला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्या बेटा….असाच मोठा हो आणि तुझ, आई बाबाच, गावाच, तालुक्याच, जिल्ह्याच, राज्याच आणि आपल्या देशाच नाव मोठ कर…..
धन्वंतरी सर्जिकल हॉस्पिटल टीम
सिल्लोड..