Spandan Healthy Heart

Spandan Healthy Heart Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Spandan Healthy Heart, Cardiologist, Old Post Office Building, Sambhaji Chowk, Sindkhed.

 #स्थलांतरः  #मोफत_तपासणी_शिबिर🌟 मोफत हाडांची ठिसुळता (BMD) व मधुमेह तपासणी शिबिर 🌟🗓 दिनांक: २० जून २०२५🕘 वेळ: सकाळी ९:०...
19/06/2025

#स्थलांतरः #मोफत_तपासणी_शिबिर🌟 मोफत हाडांची ठिसुळता (BMD) व मधुमेह तपासणी शिबिर 🌟
🗓 दिनांक: २० जून २०२५
🕘 वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:००
📍 ठिकाण: स्पंदन क्लिनिक, मेहकर रोड, सिंदखेड राजा (राज पेट्रोल पंप शेजारी), सिंदखेड राजा🧬 मोफत तपासणीमध्ये समाविष्ट:
🔹 हाडांची ठिसुळता (Bone Mineral Density - BMD)
🔹 मधुमेह व हृदयविकार तपासणी
🔹 सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी
🔹 सततचे हात-पाय दुखणे, आमवात, संधिवात
📞 नोंदणीसाठी संपर्क:
📱 8623927282 / 8605230370👨‍⚕️ तपासणी करतील तज्ज्ञ डॉक्टर:
🔸 डॉ. गणेश मुरकुट, M.B.B.S., DNB (मेडिसिन)
🔸 डॉ. सुभाष शिंगणे, M.B.B.S., D.Ortho ( अस्थिरोग तज्ञ)
🔸 डॉ. योगेश मुरकुट, B.A.M.S., (आयुर्वेद पंचकर्म)
🔸 डॉ. वर्षा मुरकुट, B.A.M.S.,( स्त्रीरोग ) 💰 विशेष सूचना:
✅ ८०० ते १२०० रुपये किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत!
✅ विशेषतः ५० वर्षांवरील व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा.
✅ जागा मर्यादित, आजच नोंदणी करा!💡 आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वेळीच तपासणी करा!
📢 स्पंदन क्लिनिक आपल्या निरोगी आयुष्यासाठी कटिबद्ध!

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8623927282 📞💻📢
18/05/2025

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8623927282 📞💻📢

गेलेल्या त्या वेळेला अनुभव म्हणुन येणाऱ्या प्रत्येक दिनाला उत्सव म्हणुन साजरा करुया. सर्वांना २०२३या नविन वर्षाच्या हार्...
01/01/2023

गेलेल्या त्या वेळेला अनुभव म्हणुन येणाऱ्या प्रत्येक दिनाला उत्सव म्हणुन साजरा करुया.
सर्वांना २०२३या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।
ज्यांला मातोश्री हॉस्पिटल व स्पंदन क्लिनिक सिंदखेड राजा चे नविन वर्षाचे कॕलेंडर मिळाले नसेल.त्यांनी कृपया दवाखान्या मधुन घेवुन जावे हि विनंती..

👉 📞  8623927282 https://youtu.be/IeAc-XhG3Vwवात येतो हे सहज ऐकण्यात असते. वातमुक्ती कशी होते ते पहा!
11/01/2021

👉 📞 8623927282 https://youtu.be/IeAc-XhG3Vw
वात येतो हे सहज ऐकण्यात असते. वातमुक्ती कशी होते ते पहा!

*आयुर्वेद प्रसार वाढताच बदनामीचे कट ?* *भारतीय राजकारणात विदेशी खेळ ?* कोरोणा काळात घरोघरी स्वतःचे महत्व सांगणारी भारतीय...
29/08/2020

*आयुर्वेद प्रसार वाढताच बदनामीचे कट ?* *भारतीय राजकारणात विदेशी खेळ ?*
कोरोणा काळात घरोघरी स्वतःचे महत्व सांगणारी भारतीय चिकित्सा पद्धती म्हणजे आयुर्वेद (Ayush सह).
*मालेगांव काढा* याला आधार धरुन कटकारस्थान सुरु झालेय. *काय आहे सत्यता.?* *कोण आहेत सुत्रधार* .
( *Youtube वर सहज पोहोचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. Channel Subscribe करायला विसरु नका मित्रांनो* )
नक्की पहा .. सोबतच्या लिंकमध्ये. 👇🏻👇🏻👉

मालेगांव काढा आणी आयुर्वेदावर राजकारण | विदेशात बसुन Dr Sangram Patil यांची आयुर्वेद विरोधी ओरड | Address- Spandan Clinic & Panchakarma Centre Near Shree Gan...

24/08/2020
पहा संपुर्ण व्हिडिओ 👉👇🏻https://youtu.be/RpklxZXEoxU कोरोणा साठी उपयुक्त ठरलेला मालेगाव काढा. युनानी पॕथीचाच फॉर्मुला.
25/07/2020

पहा संपुर्ण व्हिडिओ 👉👇🏻
https://youtu.be/RpklxZXEoxU
कोरोणा साठी उपयुक्त ठरलेला मालेगाव काढा. युनानी पॕथीचाच फॉर्मुला.

सोबतच्या नंबरवर क्लिक करुन WhatsApp वर अधिक माहिती मिळवा. https://wa.me/918623927282
03/07/2020

सोबतच्या नंबरवर क्लिक करुन WhatsApp वर अधिक माहिती मिळवा. https://wa.me/918623927282

  नंतर आता  . ीपीHeartब्लॉकेजRHDसाखरWeightGain चे पेशंट आहात.  तरं.. #हे_लक्षात_घेण्यात_काहीच_नुकसान_नाही.कोरोना आणी हृद...
10/05/2020

नंतर आता .

ीपीHeartब्लॉकेजRHDसाखरWeightGain चे पेशंट आहात. तरं.. #हे_लक्षात_घेण्यात_काहीच_नुकसान_नाही.
कोरोना आणी हृदय जवळचा परिणाम! त्यावरही आता आयुर्वेद उपाय. आयुर्वेदीक चहा. हृदयासाठीही उपयुक्त आणी व्हायरस विरुद्धही लढण्यास सक्षम.
https://youtu.be/Q4j_v-OnN8Y

Coronavirus Cause Heart Damage? COVID-19 but also other viruses Corona Virus Outbreak Corona Virus Update Corona virus lockdown Covid-19 Corona virus Cases r...

06/05/2020

(बरं.. फायदा झाला नाही,तर नुकसान तरी कुठे होणार आहे?)
युट्युबवर असाल तर हि संधी सोडु नका.. सोबतच्या. २ युट्युब चॕनलवर आत्ताच भेट द्या. #निरोगी_राहण्याची_कला.


https://tinyurl.com/ModerTimeAyurveda


http://www.youtube.com/c/DrYogeshMurkut

Address

Old Post Office Building, Sambhaji Chowk
Sindkhed
443203

Opening Hours

Monday 6am - 9pm
Tuesday 6pm - 9am
Wednesday 6am - 9pm
Thursday 6am - 9pm
Friday 6am - 9pm
Saturday 6am - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

08623927272

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spandan Healthy Heart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category