Aadhar Critical Care

Aadhar Critical Care 🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

The critical cases are unique for each patient and each case is handled differently. If you are in a situation wherein you are advised but not convinced, its always a better option to seek for a second opinion as it always helps. Dr. Yogesh Rathod is a critical care consultant and expert with 15+ years of experience in medical science. If you are stuck to make an important decision for your loved ones, feel free to book an appointment with the expert to seek the right advise.

🚩 हनुमान जन्मोत्सव🚩हा रुद्र अवतार हा सूर्यवंशी |अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |नमस्कार आपला...
02/04/2026

🚩 हनुमान जन्मोत्सव🚩

हा रुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार आपला तया मारुतीला || 🙏

बजरंगबलीच्या आशीर्वादाने
तुमच्या आयुष्यात शक्ती, धैर्य आणि निरोगी आरोग्य नांदो 💪✨

🚩 श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🚩

30/03/2026

❤️ ಆಧಾರ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಸೊಲಾಪುರ

🚨 ಹೃದಯ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಚಿಕಿತ್ಸೆ ಈಗ ಇನ್ನಷ್ಟು ಕೈಗೆಟುಕುವ ದರದಲ್ಲಿ!

🔬 ಅ್ಯಾಂಜಿಯೋಗ್ರಫಿ – ಕೇವಲ ₹9,999/-*
💉ಆಂಜಿಯೋಪ್ಲ್ಯಾಸ್ಟಿ – ಕೇವಲ ₹99,999/-*

✔ ಅನುಭವಸಂಪನ್ನ ಹೃದಯರೋಗ ತಜ್ಞರ ತಂಡ
✔ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಕ್ಯಾಥ್‌ಲ್ಯಾಬ್ ಸೌಲಭ್ಯ
✔ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ವೇಗವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ
✔ 24x7 ತುರ್ತು ಸೇವೆ

📍 ವಿಳಾಸ:
ಆಧಾರ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಪ್ರಾ. ಲಿ.
ಬಾಂಬೆ ಬೇಕರಿ ಹತ್ತಿರ, ರೈಲ್ವೆ ಲೈನ್ಸ್, ಸೊಲಾಪುರ

📞 ತಕ್ಷಣ ಸಂಪರ್ಕಿಸಿ:
📲 88550 06523, 99875 05035
💬 “ಹೃದಯದ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ… ಏಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ತಡೆವು ಅಮೂಲ್ಯ!

🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

30/03/2026

❤️ आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर

🚨 हृदय तपासणी व उपचार आता अधिक परवडणाऱ्या दरात!

🔬अँजिओग्राफी– फक्त ₹9,999/-*
💉अँजिओप्लास्टी – फक्त ₹99,999/-*

✔ अनुभवी हृदयरोग तज्ञांची टीम
✔ अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा
✔ सुरक्षित व जलद उपचार प्रक्रिया
✔ 24x7 आपत्कालीन सेवा

📍 पत्ता:
आधार सुपर स्पेशालिटी प्रा. लि.
बॉम्बे बेकरी जवळ, रेल्वे लाईन्स, सोलापूर

📞 त्वरित संपर्क करा:
📲 88550 06523, 99875 05035
💬 “हृदयाची काळजी घ्या… कारण प्रत्येक ठोका महत्त्वाचा आहे! ❤️

🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

🩺 आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल🌟 आरोग्य सेवेतील आधुनिकता, उपचारात विश्वासार्हता!👨‍⚕️ अत्याधुनिक तंत्रज्ञान👩‍⚕️ अनुभवी डॉक्...
30/03/2026

🩺 आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल
🌟 आरोग्य सेवेतील आधुनिकता, उपचारात विश्वासार्हता!

👨‍⚕️ अत्याधुनिक तंत्रज्ञान
👩‍⚕️ अनुभवी डॉक्टरांची टीम
🏥 24x7 आपत्कालीन सेवा

✅ तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा खात्रीशीर हात – आधार क्रिटिकल केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

🏥 आधार क्रिटिकल केअर
📍प्लॉट नं ९ - १० संत तुकाराम नगर , सोलापूर मेडिस्कॅन जवळ सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
📞 +91 99752 92424


🌼 श्रीरामनवमी 🌼श्रीरामांच्या पवित्र जन्मोत्सवानिमित्त,सद्गुण, संयम आणि सशक्त आरोग्यतुमच्या आयुष्यात सदैव फुलत राहो 🌿✨भगव...
26/03/2026

🌼 श्रीरामनवमी 🌼

श्रीरामांच्या पवित्र जन्मोत्सवानिमित्त,
सद्गुण, संयम आणि सशक्त आरोग्य
तुमच्या आयुष्यात सदैव फुलत राहो 🌿✨

भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने
तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏

🌸 आधार क्रिटिकल केअर कडून आपल्या सर्वांना श्रीरामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 🌸

🏥 आधार क्रिटिकल केअरनिष्ठा आरोग्यसेवेची, वचनबद्धता आयुष्यभराची!रुग्णसेवा ही केवळ जबाबदारी नाही,तर आमची सेवा, समर्पण आणि ...
21/03/2026

🏥 आधार क्रिटिकल केअर
निष्ठा आरोग्यसेवेची, वचनबद्धता आयुष्यभराची!

रुग्णसेवा ही केवळ जबाबदारी नाही,
तर आमची सेवा, समर्पण आणि विश्वासाची परंपरा आहे.

अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा आणि २४/७ तत्पर सेवा..
आधार क्रिटिकल केअर - तुमच्या विश्वासाचा मजबूत आधार! 🌿

🏥 आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, सोलापूर
📍प्लॉट नं ९ - १० संत तुकाराम नगर , सोलापूर मेडिस्कॅन जवळ सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
📞 +91 99752 92424


19/03/2026

❤️ ಆಧಾರ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಸೊಲಾಪುರ

🚨 ಹೃದಯ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಚಿಕಿತ್ಸೆ ಈಗ ಇನ್ನಷ್ಟು ಕೈಗೆಟುಕುವ ದರದಲ್ಲಿ!
🔬 ಅ್ಯಾಂಜಿಯೋಗ್ರಫಿ – ಕೇವಲ ₹9,999/-*
💉ಆಂಜಿಯೋಪ್ಲ್ಯಾಸ್ಟಿ – ಕೇವಲ ₹99,999/-*

✔ ಅನುಭವಸಂಪನ್ನ ಹೃದಯರೋಗ ತಜ್ಞರ ತಂಡ
✔ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಕ್ಯಾಥ್‌ಲ್ಯಾಬ್ ಸೌಲಭ್ಯ
✔ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ವೇಗವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ
✔ 24x7 ತುರ್ತು ಸೇವೆ

📍 ವಿಳಾಸ:
ಆಧಾರ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಪ್ರಾ. ಲಿ.
ಬಾಂಬೆ ಬೇಕರಿ ಹತ್ತಿರ, ರೈಲ್ವೆ ಲೈನ್ಸ್, ಸೊಲಾಪುರ

📞 ತಕ್ಷಣ ಸಂಪರ್ಕಿಸಿ:

📲 88550 06523, 99875 05035

💬 “ಹೃದಯದ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ… ಏಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ತಡೆವು ಅಮೂಲ್ಯ!”

🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

🌼 गुढीपाडवा – नव्या सुरुवातीचा सण 🌼गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर,निरोगी जीवनाचा नवा अध्याय सुरू करूया... 🌿नवीन वर्ष घेऊन...
19/03/2026

🌼 गुढीपाडवा – नव्या सुरुवातीचा सण 🌼

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर,
निरोगी जीवनाचा नवा अध्याय सुरू करूया... 🌿

नवीन वर्ष घेऊन येवो, सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य! ✨

आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल कडून सर्वांना गुढीपाडवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏

17/03/2026

❤️ आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर
🚨 हृदय तपासणी व उपचार आता अधिक परवडणाऱ्या दरात!
🔬अँजिओग्राफी– फक्त ₹9,999/-*
💉अँजिओप्लास्टी – फक्त ₹99,999/-*

✔ अनुभवी हृदयरोग तज्ञांची टीम
✔ अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा
✔ सुरक्षित व जलद उपचार प्रक्रिया
✔ 24x7 आपत्कालीन सेवा
📍 पत्ता:
आधार सुपर स्पेशालिटी प्रा. लि.
बॉम्बे बेकरी जवळ, रेल्वे लाईन्स, सोलापूर

📞 त्वरित संपर्क करा:
📲 88550 06523, 99875 05035

💬 “हृदयाची काळजी घ्या… कारण प्रत्येक ठोका महत्त्वाचा आहे!” ❤️

🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

16/03/2026

💉 राष्ट्रीय लसीकरण दिन - मार्च १६

लस म्हणजे संरक्षण, लस म्हणजे सुरक्षित भविष्य!
राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त चला सर्वांनी मिळून निरोगी भारत घडवण्याचा संकल्प करूया. 🇮🇳

👨‍👩‍👧‍👦 लहान मूल, आई-वडील, आजी-आजोबा
प्रत्येक वयात… प्रत्येकासाठी… लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.

🛡️ लस म्हणजे भीती नव्हे, तर आजारांपासून संरक्षण देणारी ढाल आहे.
लसीकरणामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतात आणि निरोगी भविष्य घडते.

👉 आजच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या लसीकरणाची खात्री करा.

🏥 आधार क्रिटिकल केअर
तुमच्या आरोग्याच्या सेवेत सदैव तत्पर!

📍 प्लॉट नं ९ - १० संत तुकाराम नगर , सोलापूर मेडिस्कॅन जवळ सैफुल, विजापूर रोड, सोलापूर

📞 +91 99752 92424

🌸 जागतिक महिला दिवस 🌸प्रेम, सेवा, दया, करुणा आणि संरक्षण…प्रत्येक क्षेत्रात नारी आहे सक्षम, प्रेरणादायी आणि समर्थ! 💪तिच्...
08/03/2026

🌸 जागतिक महिला दिवस 🌸

प्रेम, सेवा, दया, करुणा आणि संरक्षण…
प्रत्येक क्षेत्रात नारी आहे सक्षम, प्रेरणादायी आणि समर्थ! 💪

तिच्या सामर्थ्याला, त्यागाला आणि कर्तृत्वाला सलाम.
समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अमूल्य आहे. ✨

🌷आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल कडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

04/03/2026

🏥 भव्य उद्घाटन सोहळा – आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
दक्षिण सोलापूर परिसरातील नागरिकांना आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी
आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता आपल्या सेवेत!
या नव्या आरोग्यसेवा केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
📅 दिनांक: शनिवार, ०७ मार्च २०२६
⏰ वेळ: सायं. ०६:०० वा.
📍 स्थळ: आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
लोकसेवा शाळे समोर, मंद्रुप, दक्षिण सोलापूर
🎗 उद्घाटन शुभहस्ते:
मा. मनिष (भैय्या) देशमुख
संचालक, श्री सिद्धेश्वर कृ.ऊ. बा. समिती, सोलापूर
आपल्या उपस्थितीने या मंगल क्षणाला अधिक आनंददायी बनवावे.
🙏 निमंत्रक:
डॉ. योगेश राठोड
डॉ. शितल पवार-राठोड
🙏 स्वागतोत्सुक:
युवराज (भैय्या) राठोड – संस्थापक अध्यक्ष, सोनाई फाऊंडेशन, सोलापूर
राजाभाऊ राठोड – युवा उद्योजक, अक्कलकोट
आपण ही शुभारंभाच्या सोहळ्यास उपस्थित राहून सेवाभाव कार्यासाठी प्रेरणा द्यावी.

🏥 Aadhar Critical Care
24×7 Advanced ICU & Multispecialty Hospital
Infectious Diseases | Superspeciality Care
✨ Compassion • Expertise • Trust

Address

Aadhar Critical Care, Plot No 9 & 10, Shram Safalya Nagar, Near Solapur Mediscan , Saiful, Vijapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 1pm - 5pm
Tuesday 1pm - 5pm
Wednesday 1pm - 5pm
Thursday 1pm - 5pm
Friday 1pm - 5pm
Saturday 1pm - 5pm

Telephone

+919987505035

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar Critical Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aadhar Critical Care:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category