Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur

Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur, Solapur.

27/01/2026
26/01/2026

एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविधता दर्शवणारा उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

26/01/2026

*“समतेच्या प्रकाशात एकवटलेले पाऊल : नॅब सोलापूरच्या विविध* *शाखांचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात*साजरा*
*
सोलापूर :नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, चंद्रभागाबाई यलगुलवार शिशु व प्राथमिक शाळा,राजीव गांधी मेमोरियल फॉर द ब्लाइंड स्कूल तसेच ममता मुकबधीर विद्यालय, सोलापूर या सर्व शाखांचा एकत्रित ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमात पुकाळे डेअरी फार्मचे मालक मा. जितेंद्र पुकाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर संपूर्ण परिसर वंदे मातरम् व जय हिंदच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात अंध विद्यार्थ्यांच्या मधुर स्वागत गीतांनी झाली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते सादर करून उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध मार्चिंगद्वारे तिरंगा ध्वजास मानवंदना देत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार डॉ.चंद्रकांत कुलकर्णी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी संगणक साक्षरतेचे महत्त्व विशद करत,आधुनिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत व नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. ममता मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फॅशन शो ने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती अनुगीता पवार, सहसचिव व चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर, सहसचिव शिवाजी जाधव, समाविष्ट सदस्य डॉ. किशोर देशपांडे,चंद्रभागाबाई यलगुलवार शिशु व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष माशाळे, राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड चे अधीक्षक सौरभ शिंगाडे, ममता मूकबधिर विद्यालयाच्या अधीक्षक सौ.संगीता गायकवाड, प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक डॉ. बंडोपंत पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोंडीराम जगदाळे सर यांनी केले, तर केसकर मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले.

25/01/2026
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी स्वराज
20/01/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी स्वराज

संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगुळ देताना ममता मुकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थी
17/01/2026

संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगुळ देताना ममता मुकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थी

एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालय तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
14/01/2026

एन ए बी संचलित ममता मूकबधिर विद्यालय तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाश जी यलगुलवार साहेबांच्या वाढदिवसान...
11/01/2026

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाश जी यलगुलवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ममता मूकबधिर विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स जिल्हा शाखा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रकाश जी यलगुलवार साहेबांच्या वाढदिवसानि...
08/01/2026

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स जिल्हा शाखा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रकाश जी यलगुलवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ममता मूकबधिर विद्यालयात कर्णबधिर विद्यार्थ्यांची हस्तकला स्पर्धा घेण्यात आली

दरवर्षीप्रमाणे शिवयोगी सिद्धेश्वरांचे नंदी ध्वज ममता मूकबधिर विद्यालयात पूजेसाठी येतात. नंदी ध्वज कसा असतो. त्याला कशा प...
07/01/2026

दरवर्षीप्रमाणे शिवयोगी सिद्धेश्वरांचे नंदी ध्वज ममता मूकबधिर विद्यालयात पूजेसाठी येतात. नंदी ध्वज कसा असतो. त्याला कशा पद्धतीने सजवतात याची माहिती मिळण्यासाठी चिमुकल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून नंदी ध्वजाचे चित्र काढून त्याला रंगवण्यात आले. सर्व कर्णबधिर मुलांनी आपापल्या कल्पकतेने वेगवेगळ्या रंगाचा आणि आकाराचा वापर करून नंदी ध्वज चित्र काढले.

06/01/2026
06/01/2026

Address

Solapur
413003

Telephone

+919096111786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram