21/09/2025
*☘️आपली उंची वाढवा तेही आजपासूनच*.☘️....
*नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर *
उंची वाढविणे शिबीर
आपल्या सोलापूरमध्ये...
दि.१९/०९/२०२५ व ०१/१०/२०२५
⏱वेळ :- सकाळी १० ते १ सायं ६ ते ९ वाजेपर्यंत पर्यंत
- औषधांवर ५०% सवलत 💊
✍🏻- नाव नोंदणी आवश्यक
👦🏻वयोमर्यादा ५ ते २३ वर्षे
1⃣उंची वाढवण्यासाठी नवरात्री
कालावधी उत्तम
2⃣आमच्या आयुर्वेदिक औषधाने
हमखास उंची वाढते
3⃣औषध घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्यक्ष
तपासणी साठी यावे .
* हे औषध नवरात्री तच का सुरु करावे ?
- आयुर्वेदा शरीरातील ३ दोष असतात, वात , पित्त आणि कफ. यापैकी एक दोष शरीरातील वाढीसाठी आवश्यक असते
- प्राकृत कफापासून शरीरातील सप्तधातू वाढून शरीराचा सर्वांगीण विकास होतो ,वर्षातून ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ३ नवरात्र असतात ,आणि याच काळात शरीरात प्राकृत कफाची वाढ होत असते ,कफामुळे साम्य अवस्था तयार होऊन परस्पर पूरक असे वातावरण तयार होऊन अस्थी धातूची वृद्धी होते म्हणून या काळात उंची वाढविण्यासाठी औषध घेतल्यास अधिक प्रभावी ठरते
🌿 *श्री विश्वरुद्र *🌿
आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र
👨🏻💼 *डॉ.अनिल उडचाण* BAMS.MD. DYA
शिबिर पत्ता -शॉप नं २ आशीर्वाद कॉम्प्लेक्स , महाराणा प्रताप पुतळ्या समोर, रंग भवन रोड,सात रस्ता,सोलापूर
📲9028708314