05/01/2026
हिरक महोत्सवाच्या खास निमित्ताने
CHL Fertility च्या स्टाफने मनापासून व्यक्त केलेल्या भावना 💎
60 वर्षांच्या प्रवासात मिळालेला विश्वास आणि आपुलकी
सेवा, समर्पण आणि टीमवर्कची खरी साक्ष,
प्रत्येक यशामागे उभा असलेला आमचा मजबूत परिवार
हा फीडबॅक आमच्यासाठी सन्मान आणि प्रेरणा आहे 🙏
पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारा हा क्षण 💙