04/11/2025
पित्त दोषाबद्दल माहिती पाहिल्यानंतर आता त्यावर उपाय पाहूया...
अधिक प्रमाणात वाढलेल्या, जुन्या अशा पित्तावर 'विरेचन' पंचकर्म केले जाते. यामध्ये पित्त व इतर दोषांना पोटात एकत्रित करून, 'संयमित' स्वरूपात जुलाबावाटे बाहेर काढले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने व सर्व नियम पाळून केल्यास रूग्णाला ८०% पर्यंत आराम मिळतो.
याठिकाणी विरेचन प्रक्रियेतील टप्प्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे.
Now it is time to see the treatment for vitiated Pitta dosha.
Virechana panchakarma is the treatment advised for chronic and highly vitiated Pitta dosha. Here, the scattered Pitta dosha and other toxins are separated, collected in the stomach and then 'controlled expulsion' through loose motions is achieved with medicines. If done meticulously, 80% relief is achieved at the end of the 6-8 days procedure.