Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya

Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya Om Sai Ayurvedic & Panchkarma Chiktsalay is located in heart of Talegaon Dabhade, Pune. The center h

*सुवर्ण प्राशन*   14 आक्टोबर 2025 , मंगळवार सायंकाळी 5 ते 8 वा15 आक्टोबर 2025 बुधवारसकाळी 9 ते 12 वा.ओम साई आयुर्वेद व प...
14/10/2025

*सुवर्ण प्राशन*

14 आक्टोबर 2025 , मंगळवार
सायंकाळी 5 ते 8 वा
15 आक्टोबर 2025 बुधवार
सकाळी 9 ते 12 वा.
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म
वतन नगर*
तळेगाव दाभाडे*
*7219151271*

हजारो वर्षापूर्वी पासून सुवर्ण सिद्ध औषधीचे लसीकरण मुलांना केले जाते.
आचार्य कश्यप यांनी आयुर्वेदात सुवर्णप्राशन म्हणुन उल्लेख केलेला हा एक संस्कार आहे.

*लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक वाढीसाठी*

*सुवर्णप्राश घटक द्रव्य* : सुवर्ण भस्म , मेध्यघृत , मध

*वयोमर्यादा* : 0 ते 16 वर्षे

*सुवर्ण प्राश देण्याच्या पध्दती* :-
अ) सतत 06 महिने देणे
आ) प्रत्येक पुष्य नक्षत्राला.
इ) सतत 01 महिना देणे (पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढील पुष्य नक्षत्रा पर्यंत )

*बालकांना नियमित सुवर्णप्राशन दिल्याने होणारे फायदे* :

# धी (बुध्दीचा विकास)
# आयुवर्धनम (आयुष्य वाढते)
# वर्ण्यम (त्वचा, कांती, प्रभा, केश, ओजस्वी होण्यास मदत होते)
# ग्रहापहम (सुक्ष्मजीवांपासुन संरक्षण होते)
# धृती (एकाग्रता वाढते)
# स्मृती (एकदा ऐकलेले लक्षात रहाते)
# अग्नीवर्धनम (पचन शक्ती वाढते)
# मेधावी (बुद्धीमान होते)
# बलवर्धनम (शारिरिक सामर्थ्य शक्ती वाढते)
# व्याधी प्रतिकार क्षमता वाढते
सुवर्णप्राशन दिवस 2025

14 ,15 आक्टोंबर 2025 मंगळवार , बुधवार
10 ,11 नोव्हेंबर 2025 सोमवार , मंगळवार
08 डिसेंबर सोमवार 2025

*डॉ लता सूर्यकांत पुणे*

*BAMS MD PhD Sch.*

ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे
*7219151271*
*Location*
https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

https://www.instagram.com/p/C3kONiFtmJN/?igsh=MTQyYjk2OTdjd2JyMw==

Oral health reflects your overall health. Begin your day by brushing with herbal twigs (like neem, licorice, or arjuna) ...
03/10/2025

Oral health reflects your overall health. Begin your day by brushing with herbal twigs (like neem, licorice, or arjuna) for natural antibacterial protection. Follow it with tongue scraping to remove toxins, improve taste perception, and support digestion.
A clean mouth = a clean start for the whole body.

*डाॅ. लता पुणे*
MD PhD Sch Ayurveda

*डाॅ. सूर्यकांत पुणे*
Consulting Radiologist
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . ओम साई डायग्नोस्टिक सेंटर (सोनोग्राफी )
भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे

*7219151271*

*Location* :

https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

*डाॅ. लता पुणे*          MD  PhD Sch Ayurveda   *डाॅ. सूर्यकांत पुणे*  Consulting Radiologist ओम साई आयुर्वेद  व पंचकर्म...
01/10/2025

*डाॅ. लता पुणे*
MD PhD Sch Ayurveda

*डाॅ. सूर्यकांत पुणे*
Consulting Radiologist
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . ओम साई डायग्नोस्टिक सेंटर (सोनोग्राफी )
भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे

*7219151271*

*Location* :

https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

*सस्नेह निमंत्रण!* आयुर्वेद दिवस कार्यक्रम व  मोफत रक्तातील लोह धातू तपासणी शिबिर  *ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय...
21/09/2025

*सस्नेह निमंत्रण!*
आयुर्वेद दिवस कार्यक्रम व मोफत रक्तातील लोह धातू तपासणी शिबिर
*ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय व सोनोग्राफी* व इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.
23 सप्टेंबर 2025 मंगळवार सकाळी 9:30 ते 1 वा.
सस्नेह निमंत्रण!

*डाॅ. लता पुणे*
MD PhD Sch Ayurveda
*डाॅ. सूर्यकांत पुणे*
MBBS DMRE Consulting Radiologist
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . ओम साई डायग्नोस्टिक सेंटर (सोनोग्राफी )
भाटिया कॉलनी , वतन नगर , पवार हाॅस्पीटल समोरुन हिंदमाता पुला कडे जाणारा रस्ता, कुलकर्णी फॅब्रिकेशन समोर पिवळ्या रंगाची इमारत.
तळेगाव दाभाडे

*7219151271*

*Location* : https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website* :
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

20/09/2025
*सुवर्ण प्राशन*   17 सप्टेंबर 2025 , बुधवार  *सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाओम साई आयुर्वेद व पंचकर्म वतन नगर* तळेगाव दाभाडे* ...
16/09/2025

*सुवर्ण प्राशन*

17 सप्टेंबर 2025 , बुधवार

*सकाळी 9 ते सायंकाळी 8 वा
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म
वतन नगर*
तळेगाव दाभाडे*
*7219151271*

हजारो वर्षापूर्वी पासून सुवर्ण सिद्ध औषधीचे लसीकरण मुलांना केले जाते.
आचार्य कश्यप यांनी आयुर्वेदात सुवर्णप्राशन म्हणुन उल्लेख केलेला हा एक संस्कार आहे.

*लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक वाढीसाठी*

*सुवर्णप्राश घटक द्रव्य* : सुवर्ण भस्म , मेध्यघृत , मध

*वयोमर्यादा* : 0 ते 16 वर्षे

*सुवर्ण प्राश देण्याच्या पध्दती* :-
अ) सतत 06 महिने देणे
आ) प्रत्येक पुष्य नक्षत्राला.
इ) सतत 01 महिना देणे (पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढील पुष्य नक्षत्रा पर्यंत )

*बालकांना नियमित सुवर्णप्राशन दिल्याने होणारे फायदे* :

# धी (बुध्दीचा विकास)
# आयुवर्धनम (आयुष्य वाढते)
# वर्ण्यम (त्वचा, कांती, प्रभा, केश, ओजस्वी होण्यास मदत होते)
# ग्रहापहम (सुक्ष्मजीवांपासुन संरक्षण होते)
# धृती (एकाग्रता वाढते)
# स्मृती (एकदा ऐकलेले लक्षात रहाते)
# अग्नीवर्धनम (पचन शक्ती वाढते)
# मेधावी (बुद्धीमान होते)
# बलवर्धनम (शारिरिक सामर्थ्य शक्ती वाढते)
# व्याधी प्रतिकार क्षमता वाढते
सुवर्णप्राशन दिवस 2025

17 सप्टेंबर 2025 बुधवार
14 ,15 आक्टोंबर 2025 मंगळवार , बुधवार
10 ,11 नोव्हेंबर 2025 सोमवार , मंगळवार
08 डिसेंबर सोमवार 2025

*डॉ लता सूर्यकांत पुणे*

*BAMS MD PhD Sch.*

ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे
*7219151271*
*Location*
https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

https://www.instagram.com/p/C3kONiFtmJN/?igsh=MTQyYjk2OTdjd2JyMw==

अंबर न्यूज*सस्नेह निमंत्रण!* मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ( अभिवादन दिन) स्वातंत्र्यविरांच्या अथक परिश्रमातून भारत भूमी स...
14/09/2025

अंबर न्यूज
*सस्नेह निमंत्रण!*

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ( अभिवादन दिन) स्वातंत्र्यविरांच्या अथक परिश्रमातून भारत भूमी स्वतंत्र झाली तेंव्हा मात्र मराठवाड्यातील जनता रझाकारांच्या जुल्मामुळे अश्रू ढाळत होती , अन्याय अत्याचाराचा काळोख दाटला होता चहूबाजूंनी तेव्हा अनेक भूमिपुत्रांनी रक्त सांडले मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये .
रझाकार आणि निजामशाहीत होरपळून निघालेल्या हैद्राबाद आणि मराठवाड्याचा मुक्ती दिन, म्हणजेच १७ सप्टेंबर, अर्थात *मराठवाडा मुक्ती संग्राम दिन!* मागच्या ४ वर्षापासून तळेगाव दाभाडे येथे साजरा करण्यात येतो यावर्षी पण या संग्रामातील अनाम वीरांना अभिवादन
करण्यासाठी आणि त्याकाळातील अज्ञात घटना ऐकण्यासाठी साठी अवश्य उपस्थित राहावे
सोबतच *हाडांची घनता तपासणी* शिबिर आयोजित केले आहे *रूग्ण सुरक्षा दिना* निमित्त,
17 सप्टेंबर 2025 बुधवार वार सकाळी 10 वा.
सस्नेह निमंत्रण!

*डाॅ. लता पुणे* MD
PhD Sch Ayurveda
*डाॅ. सूर्यकांत पुणे*
MBBS DMRE Consulting Radiologist
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . ओम साई डायग्नोस्टिक सेंटर (सोनोग्राफी )
भाटिया कॉलनी , वतन नगर , पवार हाॅस्पीटल समोरुन हिंदमाता पुला कडे जाणारा रस्ता, कुलकर्णी फॅब्रिकेशन समोर पिवळ्या रंगाची इमारत.
तळेगाव दाभाडे

*7219151271*

*Location* : https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website* :
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

*सुवर्ण प्राशन*   * 3 व 4 मे 2025 , शनिवार व रविवार,*  सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाओम साई आयुर्वेद व पंचकर्म वतन नगर तळेगाव ...
02/05/2025

*सुवर्ण प्राशन*

* 3 व 4 मे 2025 , शनिवार व रविवार,*
सकाळी 9 ते सायंकाळी 8 वा
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म
वतन नगर
तळेगाव दाभाडे
*7219151271*

हजारो वर्षापूर्वी पासून सुवर्ण सिद्ध औषधीचे लसीकरण मुलांना केले जाते.
आचार्य कश्यप यांनी आयुर्वेदात सुवर्णप्राशन म्हणुन उल्लेख केलेला हा एक संस्कार आहे.

*लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक वाढीसाठी*

*सुवर्णप्राश घटक द्रव्य* : सुवर्ण भस्म , मेध्यघृत , मध

*वयोमर्यादा* : 0 ते 16 वर्षे

*सुवर्ण प्राश देण्याच्या पध्दती* :-
अ) सतत 06 महिने देणे
आ) प्रत्येक पुष्य नक्षत्राला.
इ) सतत 01 महिना देणे (पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढील पुष्य नक्षत्रा पर्यंत )

*बालकांना नियमित सुवर्णप्राशन दिल्याने होणारे फायदे* :

# धी (बुध्दीचा विकास)
# आयुवर्धनम (आयुष्य वाढते)
# वर्ण्यम (त्वचा, कांती, प्रभा, केश, ओजस्वी होण्यास मदत होते)
# ग्रहापहम (सुक्ष्मजीवांपासुन संरक्षण होते)
# धृती (एकाग्रता वाढते)
# स्मृती (एकदा ऐकलेले लक्षात रहाते)
# अग्नीवर्धनम (पचन शक्ती वाढते)
# मेधावी (बुद्धीमान होते)
# बलवर्धनम (शारिरिक सामर्थ्य शक्ती वाढते)
# व्याधी प्रतिकार क्षमता वाढते
सुवर्णप्राशन दिवस 2025

** 03 , 04 मे 2025 शनिवार , रविवार. **
31 मे 2025 शनिवार
27 जुन 2025 शुक्रवार
24 ,25 जुलै 2025 गुरुवार , शुक्रवार
21 ऑगस्ट 2025 गुरुवार
17 सप्टेंबर 2025 बुधवार
14 ,15 आक्टोंबर 2025 मंगळवार , बुधवार
10 ,11 नोव्हेंबर 2025 सोमवार , मंगळवार
08 डिसेंबर सोमवार 2025

*डॉ लता सूर्यकांत पुणे*

*BAMS MD PhD Sch.*

ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे
*7219151271*
*Location*
https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

https://www.instagram.com/p/C3kONiFtmJN/?igsh=MTQyYjk2OTdjd2JyMw==

Address

Bhatiya Colony
Talegaon Dabhade
410507

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category