KUTE Hospital, Tembhurni

KUTE Hospital, Tembhurni Dr. Bramha Shivaji kute
MBBS, MD ( Medicine) , DNB( Medicine), Fellowship in 2 D Echo.

यशस्वी उपचार: ४२ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यातून जीवदान!"
22/01/2026

यशस्वी उपचार: ४२ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यातून जीवदान!"

21/01/2026
22/08/2024
 # *विंचु दंश* - *Scorpion Bite with Autonomic Storm*  #एक ३४ वर्ष तरुण, शेतामध्ये काम करत असताना त्याला काहीतरी चावा घे...
16/08/2024

# *विंचु दंश* - *Scorpion Bite with Autonomic Storm* #

एक ३४ वर्ष तरुण, शेतामध्ये काम करत असताना त्याला काहीतरी चावा घेतल्याचे समजले, अचानक बोटाला मुंग्या आणि अति तीव्र वेदना होऊ लागल्या..लगेच पेशंट ला नातेवाईक *कुटे हॉस्पिटल* मध्ये घेवुन आले. त्याचा बीपी *२२०/१२०* होता.खूप असह्य वेदना चालु होत्या पेशंट चे लक्षणे बघुन विंचू चावला असण्याचे निदान करून औषध उपचार चालू करण्यात आला. *प्राझोसिन* नावाचे औषध देवून पेशंट ला सुखरुप डिस्चार्ज देण्यात कुटे हॉस्पिटल टीमला यश आले.

*कुटे हॉस्पिटल, टेंभुर्णी.*

08/08/2024

🚫Silent Heart attack ( छातीत न दुखता येणारा हृदयविकाराच्या झटका)❤‍🔥

एक ७० वर्षाचे आजोबा, अचानक थंडी वाजली, उलटी होणे आणि घाम आला म्हणुन रात्री १२ वाजता कुटे हॉस्पिटल मध्ये नातेवाईक घेवुन आले. ताप १०० होता, तापाची ट्रीटमेंट सुरू केली, पण नंतर विचारणा केली असता, घरामध्ये बाकी सगळ्याच भावंडांना शुगर ( मधुमेह) आणि हृदयविकार चा त्रास झाल्याचं समजल. लगेच बाबांचा ECG केला - त्यामध्ये हृदयविकारची लागण झालेलं दिसत होत. लगेच पेशंट 2 D Echo करण्यात आला, त्यामध्ये हृदय ४० % काम करत असल्याचं दिसून आले आणि हृदय विकाराच्या झटका आल्याचे स्पष्ट झाले आणि त्याची मॅनेजमेंट करण्यात आली. पुढील अँजिओग्राफी साठी आज पेशंट ला पाठवण्यात आले.

👉तात्पर्य - हृदय विकाराच्या झटक्याने नेहमीच छाती दुखेल असे काही नाही, शुगर ( मधुमेह) आणि वयस्कर व्यक्ती मध्ये छाती न दुखत सुध्दा हृदय विकाराच झटका असु शकतो.

Case no 2 : Date 15/7/24एक 25 वर्षाची मुलगी, घरातील काही ताण तणावामुळे राऊंड अप विष पिऊन घेतले, त्यानंतर तिला कुटे हॉस्प...
19/07/2024

Case no 2 : Date 15/7/24
एक 25 वर्षाची मुलगी, घरातील काही ताण तणावामुळे राऊंड अप विष पिऊन घेतले, त्यानंतर तिला कुटे हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये भरती करण्यात आले . तिला सुखरुप डिस्चार्ज देण्यात कुटे हॉस्पिटल टीम ला यश आले.


कुटे हॉस्पिटल, टेंभुर्णी

Case 1:  Date -5 /7/24एक 23 वर्षाची मुलगी, तिने काही कारणाने विष घेतले , त्यानंतर तिला कुटे हॉस्पिटल मध्ये ICU  भरती करण...
19/07/2024

Case 1: Date -5 /7/24
एक 23 वर्षाची मुलगी, तिने काही कारणाने विष घेतले , त्यानंतर तिला कुटे हॉस्पिटल मध्ये ICU भरती करण्यात आले. उपचारांनंतर तिला सुखरुप डिस्चार्ज करण्यात कुटे हॉस्पिटल टीम ला यश आले.


कुटे हॉस्पिटल, टेंभुर्णी

मधुमेह / साखर ( Diabetes) आजारामध्ये जर पेशंट ने गोळ्यासोबत योग्य आहार आणि व्यायाम ची तयारी ठेवली तर रक्तामधील साखर नियं...
28/06/2024

मधुमेह / साखर ( Diabetes) आजारामध्ये जर पेशंट ने गोळ्यासोबत योग्य आहार आणि व्यायाम ची तयारी ठेवली तर रक्तामधील साखर नियंत्रित करणे खूप सोपे आणि फायदेशीर आहे. आजच व्यायाम आणि मधुमेह /साखर ( Diabetes) साठीचा आवश्यक आहार घेणे चालु करा. 👍

 # दुसरा जन्म.            15 जून ,2024एक 35 वर्षाचा एमआयडीसी कंपनी मध्ये काम करणारा मजुर, संध्याकाळी काम झाल्यावर हात धु...
27/06/2024

# दुसरा जन्म. 15 जून ,2024

एक 35 वर्षाचा एमआयडीसी कंपनी मध्ये काम करणारा मजुर, संध्याकाळी काम झाल्यावर हात धुण्यासाठी गेला असताना त्याला डाव्या हाताच्या करंगळी ला एका सापाने चावा घेतला, लगेचच मित्रांनी त्याला हॉस्पिटल मध्ये आणले, हॉस्पिटल मध्ये येत असताना त्याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला, होश जावू लागला ,हॉस्पिटल मध्ये आल्यावर त्याला घश्यामध्दे नळी ( Endotracheal intubation) करून ventilator वरती ठेवण्यात आले, सोबत मित्रांनी पिशवीत साप आणला , बघुन विषारी साप ( कोब्रा - नाग) असल्याची खात्री झाली. लगेचच साप विषरोधक ( Anti Snake Venom) चालु करण्यात आले तसेच पेशंट ला Atropine+ Neostigmin इंजेकशन देण्यात आले.काही वेळाने पेशंट शुद्धीवर येवु लागला, हळु हळू ventilator कमी करण्यात आला आणि 4 तासानंतर घाशमधून टुब ( endotracheal tube ) काढून टाकण्यात आली. पेशंट बोलू लागला , पूर्णपणे शुध्दीवर आला . घडलेला प्रसंग त्याने सांगितला. दुसऱ्या दिवशी पेशंट ला observation sathi एक दिवस ठेवण्यात आले.आज पेशंट पुर्णपणे बरा होवुन घरी डिस्चार्ज जात आहे. 😊

gives life , Doctor saves life.... 🙏

Dr. Bramha kute
MBBS, MD, DNB medicine

International Yoga day celebration.
21/06/2024

International Yoga day celebration.

Address

Shivgaurisankalp Plaza, Opposite To Sumit Hotel Pune Solapur Highway
Tembhurni

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KUTE Hospital, Tembhurni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram