Circle health care

Circle health care Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Circle health care, Medical and health, 64 amrpati shopping center vasant vihar thane w, Thane.

01/02/2026
"सृष्टीचे निर्माणकर्ते आणि वास्तुकलेचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा यांच्याजयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ...
31/01/2026

"सृष्टीचे निर्माणकर्ते आणि वास्तुकलेचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा यांच्या
जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! तुमची सर्व स्वप्ने साकार होवोत."
आपलाच;
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक.
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९

*आजचा दिवस जगा* -मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी...
28/01/2026

*आजचा दिवस जगा* -
मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो.
आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण.
म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत—सगळी मोहमाया आहे; पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे.
उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे.
म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा.

आज अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला,😭😭😭😭 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏
आणि जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा. 🙏🙏🏻
आपला
श्री तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९
१४७. कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.
📞९९८७०५८४४५

साहेब ते साहेब, साहेबान॑ सारखे होणे नाही !अखंड चैतन्याचा झरा...एक असमानी दरारा...एक शिवसैनिक खरा...शिवसेना ठाणे जिल्हाप्...
27/01/2026

साहेब ते साहेब, साहेबान॑ सारखे होणे नाही !
अखंड चैतन्याचा झरा...
एक असमानी दरारा...
एक शिवसैनिक खरा...
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख
मानवतेचा पुजारी
#गुरुवर्य,
#धर्मवीर_आनंद_दिघे_साहेब
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
💐💐🌹🙏👏🙏🌹💐💐
आपला भक्त:
श्री तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९
१४७.कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.
📞९९८७०५८४४५

आज आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे स्थानिक महिला मंडळ आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मोठ्या संख्येने ...
17/01/2026

आज आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे स्थानिक महिला मंडळ आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी हळदीकुंकू चा लाभ घेतला. तसेच ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 च्या नवनिर्वाचित नगरसेविका आमच्या ताई सौ मीनल मुकुंद संखे व सौ.नम्रता जाधव भोसले यांचाही सत्कार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला सौ. रूपाली विकास रेपाळे व आमच्या राणे ताई,आमच्या मातोश्री शुभांगी लोगडे, सौ.शर्मिला तुषार लोगडे व आमच्या समस्त महिला मंडळ उपस्थित होते.
श्री तुषार शुभांगी दशरथ लोगडे
समाजसेवक, आरोग्यसेवक
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभि...
16/01/2026

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..!
शुभेच्छुक:
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
समाजसेवक, आरोग्यसेवक
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९

मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदोप्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावोमकरसंक्रांतीच्या ...
13/01/2026

मकर संक्रांतीच्या निमित्ताने
तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो
प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो
मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026

* #मनात ठेवा एकच स्मरण नंबर १ चे बटन विजयाचं शस्त्रधारण!!!
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९/अ
अ.क्र. २ – सौ. संखे मीनल मुकुंद यांना
🗓️ १५ जानेवारी २०२६ रोजी
🕢 सकाळी ७:३० ते सायं. ५:३०

“धनुष्यबाण” या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो, तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो. नव्या वर्षाच्या पहिल्या सणात तुम्हाल...
13/01/2026

तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो, तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो. नव्या वर्षाच्या पहिल्या सणात तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🙏🏻
शुभेच्छुक.
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
समाजसेवक
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्र.१९
📞९९८७०५८४४५

ठाणें महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६प्रभाग क्रमांक १९/अ निशाण – धनुष्यबाण!पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठीअ.क्र. ...
06/01/2026

ठाणें महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६
प्रभाग क्रमांक १९/अ
निशाण – धनुष्यबाण!
पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठी
अ.क्र. २ – सौ. संखे मिनल मुकुंद यांना
🗓️ १५ जानेवारी २०२६ रोजी
🕢 सकाळी ७:३० ते सायं. ५:३०
🗳️ “धनुष्यबाण” या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

निशाण – धनुष्यबाण!पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठीअ.क्र. २ – सौ. संखे मित्तल मुकुंद यांना🗓️ १५ जानेवारी २०२६ रोजी🕢 सकाळ...
06/01/2026

निशाण – धनुष्यबाण!
पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठी
अ.क्र. २ – सौ. संखे मित्तल मुकुंद यांना
🗓️ १५ जानेवारी २०२६ रोजी
🕢 सकाळी ७:३० ते सायं. ५:३०
🗳️ “धनुष्यबाण” या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयंनव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसंनवी नाती, नवं यश, नवा आनंदकधी अपूर्ण, कधी संपू...
01/01/2026

नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयंनव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं
नवी नाती, नवं यश, नवा आनंदकधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!हॅपी न्यू ईअर २०२६
शुभेच्छुक:
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
समाजसेवक.

पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हाएक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!नवीन वर्षाच...
01/01/2026

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा

एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,

सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शुभेच्छुक:
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
समाजसेवक

Address

64 Amrpati Shopping Center Vasant Vihar Thane W
Thane
400610

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Circle health care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram