Nirmal Yog

Nirmal Yog Nirmal Yoga Classes is to assist you in the development of physical, mental and spiritual well-being

कधी छोट्या गोष्टींवर राग येतो…कधी मुलांवर ओरडल्यावर स्वतःलाच वाईट वाटतं…पण लक्षात ठेवा — शांत आई म्हणजे आनंदी घर. 🧘‍♀️✨र...
05/03/2026

कधी छोट्या गोष्टींवर राग येतो…
कधी मुलांवर ओरडल्यावर स्वतःलाच वाईट वाटतं…

पण लक्षात ठेवा — शांत आई म्हणजे आनंदी घर. 🧘‍♀️✨

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध नाही…
योग आहे.

आजपासून 15 मिनिटे स्वतःसाठी काढा आणि
From Angry Mom → To Calm & Angel Mom हा बदल अनुभवा.

Join Nirmal Yog आणि मन, शरीर आणि स्वभावात सकारात्मक बदल घडवा.

📩 DM करा किंवा संपर्क करा
📞 +91 98925 02325


yoga for anger control, yoga for moms, stress relief yoga, meditation for calm mind, anger management yoga

केवळ गालावरच नाही, तर जगण्यातही निसर्गाचे रंग भरूया! 🥭🌻 नैसर्गिक फळं, पौष्टिक पदार्थ आणि भाज्यांसोबत साजरी करा एक 'हेल्द...
02/03/2026

केवळ गालावरच नाही, तर जगण्यातही निसर्गाचे रंग भरूया! 🥭🌻 नैसर्गिक फळं, पौष्टिक पदार्थ आणि भाज्यांसोबत साजरी करा एक 'हेल्दी' होळी.
निर्मळ योग परिवाराकडून तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा 🌻🎉


होळी, होळी video, holi status,holi post, happy holi,holi post,holi festival,holi with yoga,yoga ,healthy holi

दिवसभराची Energy 'Low' वाटतेय? 😫 मग उद्यापासूनच बदला तुमची सकाळ! 🌅✨बरेचदा आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघतो किंवा घाईघाई...
24/02/2026

दिवसभराची Energy 'Low' वाटतेय? 😫 मग उद्यापासूनच बदला तुमची सकाळ! 🌅✨

बरेचदा आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघतो किंवा घाईघाईत कामाला लागतो, पण यामुळे आपण आपल्या शरीराचे आणि मनाचे नुकसान करतो. दिवसभर सुपर-ॲक्टिव्ह राहण्यासाठी हे ५ 'मॉर्निंग मंत्र' फॉलो करा

Morning Habits in Marathi, Healthy Lifestyle Tips, Energy Boost Tips, Daily Routine Marathi, Fitness Marathi, Yoga and Meditation.

Tag Keywords: HealthTipsMarathi MarathiMotivation MorningRoutine HealthyHabits EnergyBoost YogaMarathi MentalHealthMarathi

18/02/2026

📱 8 तास स्क्रीनवर, मग stiff neck, back pain आणि वाकलेलं पोश्चर हे सगळं तर होणारच ना...! आता बाम लावून वेळ घालवण्यापेक्षा वीरभद्रासन II करा...
शरीरात बळ, मानेत हालचाल आणि पाठीला शिस्त मिळेल. Warrior pose म्हणजे फक्त ताकद नाही, तो आहे स्वतःला सजग ठेवण्याचा शास्त्रशुद्ध उपाय – especially for screen time users, posture correction, and spine strength.

दररोज काही मिनिटं, आणि फरक नक्की जाणवेल.
आता योग सुरू करा 👉
कारण healing ही inward journey आहे.

10/02/2026

दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसून तुमच्या मानेची आणि पाठीची अवस्था बिकट झाली आहे का? 📱💻

सततच्या स्क्रीन टाईममुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि तुमचा पाठीचा कणा (Spine) लवचिक ठेवण्यासाठी, आम्ही घेऊन येत आहोत एक खास 'योग सिरीज'! दररोज एक नवीन आसन आणि सोप्या टिप्स. 🧘‍♂️✨
चला, स्वतःला वेदनामुक्त करूया! फॉलो करा आणि माझ्यासोबत योग सुरू करा.

(MarathiFitness YogaSeries HealthySpine PostureCorrection YogaForBeginners InstagramYoga HealthyLifestyleMarathi)

काही लोकांचं हे असं का असतं?तुम्ही पण यातलेच असाल तर वेळ वाया घालवू नका लगेच योगा क्लास जॉईन करा - call 9892502325      ...
02/02/2026

काही लोकांचं हे असं का असतं?
तुम्ही पण यातलेच असाल तर वेळ वाया घालवू नका लगेच योगा क्लास जॉईन करा - call 9892502325

(Nirmal yog, yoga WhatsApp status, yoga funny me, funny memes,meme reaction, yoga video,yoga post, thane meme,thanekar, thane status,thane insta,insta funny,instagram video)

30/01/2026

Digestion Series मधलं शेवटचं आसन — वक्रासन 🧘‍♀️🌿
पचनक्रिया सुधारण्यासाठी, पोट हलकं ठेवण्यासाठी आणि शरीरात नवचैतन्य आणण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त ✨



(vakrasana, digestion yoga, gut health, pachan sudharna, daily yoga practice, healthy lifestyle, yogasan benefits)

Address

Thane

Telephone

+919892502325

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Yog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirmal Yog:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category