23/08/2022
Vs
मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनायचं आहे आणी आयुष्यात उत्तुंग यश संपादन करायचं आहे. आणी आपण सर्वजण त्याप्रमाणे विचार देखील करतो, पण मग तरीसुद्धा अस का होत की आपण जे ठरवतो ते होत नाही किंवा मग आपणच स्वतःला सांगतो की जाऊदे ना, जरा जास्त च मोठा स्वप्न पाहिलं बहुतेक.
खरंतर मला हे सांगायचं आहे की आपण सर्वजण जे ठरवतो ते आपण आपल्या ला समजावून सांगतो का ?
खरंतर आपलं आणि काम कस करत हे मी तुम्हाला एका उदाहरणासहित समजावून सांगतो.
मला सांगा एखाद्या ला जर एखाद छान असं घर बांधायचं असेल तर त्याची प्रोसेस कशी असते हो ?
तुम्ही तुमच्या मनात त्या प्रोसेस चा विचार नक्कीच केला असेल की सर्वात पहिल त्या ला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे ती जागा कशी आहे हे पाहावं लागेल, नंतर मग त्याला घर कस बांधायचं आहे याचा प्लॅन करावा लागेल, आणि शेवटी मग त्याला त्याच्या कामगारांना तो प्लान व्यवस्थितरित्या समजावून सांगावा लागेल जेणेकरून ते त्यांचं काम चोख करतील.
आत्ता हिच प्रोसेस आपण च्या भाषेतून रित्या समजून घेऊयात.
च्या भाषेतून इथे म्हणजे तो असा होतो आणि म्हणजे ते सर्व कामगार जे विटा, सिमेंट किंवा स्टील च काम.
आत्ता इथे त्या च एव्हडंच काम असतं की त्याने बनवलेला प्लॅन व्यवस्थीतरित्या आपल्या कामगारांना समजावून सांगणे, जर त्याने व्यवस्थीतरित्या त्यांना समजावून नाही सांगितले तर ते लोक तेच करणार जे त्यांना जमत आणि याचं संपूर्ण घर बिघडून जाणार, खरंतर इथं जास्त काम हे प्लॅनिंग पेक्षा एनर्जी च आहे, कारण कामगारांनांजवळ एनर्जी आहे.
मित्रांनो सेम टु सेम आपलं देखील आहे, आपण जे ठरवतो ते जर आपण आपल्या ला व्यवस्थितरित्या समजावलं नाही तर आपण जे ठरवलं आहे ते कधीच होणार नाही.
थोडक्यात कोणतीही गोष्ट सत्यात उतरविण्यासाठी जर मोठा रोल कोणाचा असेल तर आपल्या कामगारांचा म्हणजेच आपल्या चा, आत्ता राहिला प्रश्न की आपल्या समजावून सांगतात कस, किंवा त्याला नेमकी कोणती भाषा समजते ज्या भाषेच्या माध्यमातून जर मी त्याला हे सर्व समजावू शकलो तर ते कामाला लागेल.
यासाठीच मित्रांनो मी तुम्हाला आमंत्रित करत आहे आणि च्या जगात, म्हणजेच च्या जगतात.
हे एकमेव असं माध्यम आहे जे आपल्या आणि च काम नक्की कस चालत हे आपल्याला अगदी खोलवर जाऊन समजावत.
तर मग मंडळी इतका किचकट विषय मराठीमधून समजून घ्यायला आवडेल ना तुम्हाला ?
NLP ची आगामी बॅच चालू होत आहे.
11th सप्टेंबर ते 16th सप्टेंबर 2022
ठिकाण : महाबळेश्वर.
प्रकार : निवसी बॅच.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
+91 9594810310