15/10/2025
सुवर्णप्राशन – बालकांच्या आरोग्य आणि बुद्धी विकासासाठी अमृत! 🌿✨
📌 ० ते १६ वर्षपर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णयुक्त आयुर्वेदिक औषध डोस
📅 दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
🪔 दर महिन्याला पुष्य नक्षत्राच्या दिवशी
💠 सुवर्णप्राशन चे फायदे :
✅ रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
✅ स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी
✅ बुद्धीचा विकास करण्यासाठी
✅ पचनशक्ती सुधारण्यासाठी
✅ शारीरिक विकास चांगला होण्यासाठी
✅ सुंदर, कांतिमान त्वचा मिळवण्यासाठी
👶 आपल्या बाळाच्या निरोगी भविष्यासाठी आजच सुवर्णप्राशन करा!
Shree Vishwasamarth Ayurveda & Panchakarma clinic
📞: Thane = 9594070070 | Dadar & Nerul = 9594080080
🌐: https://www.vishwasamarthaayurveda.com/
📌: