Vaidya Suchitra's Swasti Ayurveda

Vaidya Suchitra's Swasti Ayurveda Adviser for physical & mental health and beauty as per Ayurveda, Yoga and Diet. Author and orator

25/02/2019

Dated 13 Jan 2019

'आयुर्वेदीय पाकमंत्र' हे माझं नवीन सदर बेळगाव तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीत जानेवारी 2019 पासून सुरु झालं आहे. मधे क...
24/02/2019

'आयुर्वेदीय पाकमंत्र' हे माझं नवीन सदर बेळगाव तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीत जानेवारी 2019 पासून सुरु झालं आहे. मधे काही काळ मी फेसबुक वर नव्हते त्यामुळे ते सर्वच लेख भिंतीवर डकवायचे राहून गेले.
आजपासून रोज एकेक लेख...

Dated 06 Jan 2019

एक नवीन पुस्तक घेऊन पुन्हा आपल्या भेटीला...आपली/ भेट द्यायची प्रत लवकर राखून ठेवा!
14/02/2019

एक नवीन पुस्तक घेऊन पुन्हा आपल्या भेटीला...
आपली/ भेट द्यायची प्रत लवकर राखून ठेवा!

सौंदर्य हा मानवी आरोग्याचा आरसा आहे. काया निरोगी आणि मन स्वस्थ असेल तर सौंदर्य जात्याच खुलुन येतं. सौन्दर्यप्राप्तीसाठी वरवरचे लेप करणाऱ्या तरुणांनी, आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले तर त्यांना आरोग्यावर सौंदर्य 'मुफ़्त' मिळेल. सोप्या आणि रंजक भाषेत हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे, संग्रही असावे आणि भेट द्यावे असे हे पुस्तक...
'आयुर्वेदिय आरोग्यमंत्र' या लोकप्रिय पुस्तकानंतर वाचक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत असे वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचे दुसरे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे!
प्रकाशनपुर्व सवलतीत आजच आपली प्रत राखून ठेवा.
मूळ किंमत रु.३००/- सवलतीत रु.२००/- फक्त + रु.४०/-ट.ख. सवलत २१ फेब्रुवारी पर्यंत-त्वरा करा.
नोंदणीसाठी संपर्क:
अभिजित प्रकाशन,
१०४७, सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
दूरध्वनी: (०२०)२४४९७७४८, भ्रमणध्वनी:९८२२३७८२६७
Bank: Cosmos Bank
Name: Abhijit Prakasnan
Account: Current
Account No.010100101182
IFSC: COSB0000010
खास लोकाग्रहास्तव प्रकाशनपुर्व नोंदणीची मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्वरा करा-आपल्यासाठी आणि आपल्या आपल्या आप्तजनांना भेट देण्यासाठी आजच नोंदणी करा!

31/12/2017

Dated 31 Dec 2017

24/12/2017

Dated 24 Dec 2017

17/12/2017

Dated 17 Dec 2017

10/12/2017

Dated 10 Dec 2017

26/11/2017

Dated 26 Nov 2017

12/11/2017

Dated 12 Nov 2017

22/10/2017

Dated 22 Oct 2017

15/10/2017

Dated 15 Oct 2017

08/10/2017

Dated 08 Oct 2017

Address

Thane
400602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaidya Suchitra's Swasti Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram