Laginn

Laginn An all-new Laginn Matrimony app is for those seeking to marry in Agri & Koli community. Download our app today, https://goo.gl/aVXk19

शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,🌿महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक श...
10/03/2021

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

🌿महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🌿

ही दिवाळी आपणास ,आपल्या परिवारास *सुख समृद्धीची ,आनंदाची , भरभराटीची , प्रगतीची आणि आरोग्यदायी* जावो हीच ईश्वर चरणी मनोक...
14/11/2020

ही दिवाळी आपणास ,आपल्या परिवारास *सुख समृद्धीची ,आनंदाची , भरभराटीची , प्रगतीची आणि आरोग्यदायी* जावो हीच ईश्वर चरणी मनोकामना
🙏🏻🙏🏻🙏🏻💫✨💫✨💫✨💫✨💫
लगीन परिवार कडून आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

🪔🪔🪔🪔🪔

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..हीच गणरायाकडे प्रार्थना!लगिन परिवारातर्फे गणेश चतुर्थ...
22/08/2020

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
लगिन परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…लगिन परिवाराकडून सर्वांना स्वातंत्र्...
15/08/2020

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
लगिन परिवाराकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजच लगिन अँप वर नोंदणी करा - https://buff.ly/2H1H4xI
संपर्क करा - ८८२८२३७७७७

लगीन परिवारा कडून सर्वांना रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा
03/08/2020

लगीन परिवारा कडून सर्वांना रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा

|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा|| ||माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा || आषाढी एकादशीच्या मनःपू...
01/07/2020

|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा|| ||माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा || आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... #आषाढीएकादशी

लगिन परिवारातर्फे जागतिक मातृदिनाच्या सर्वांना प्रेमळ शुभेच्छाआगरी - कोळी समाजातील लग्नासाठी उत्तम स्थळं शोधताय तर आजच ड...
10/05/2020

लगिन परिवारातर्फे जागतिक मातृदिनाच्या सर्वांना प्रेमळ शुभेच्छा

आगरी - कोळी समाजातील लग्नासाठी उत्तम स्थळं शोधताय तर आजच डाउनलोड करा लगिन.कॉम चा मोबाईल अँप
रजिस्टर करा - https://buff.ly/2H1H4xI

लगीन. कॉम घेऊन येत आहे आपल्या आगरी कोळी लोकांन साठी लॉकडाउन निमित्त खास ऑफर.आता लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करा आणि शोधा ...
08/05/2020

लगीन. कॉम घेऊन येत आहे आपल्या आगरी कोळी लोकांन साठी लॉकडाउन निमित्त खास ऑफर.
आता लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करा आणि शोधा हजारो स्थळांमधून आपला सुयोग्य जोडीदार !!!

आता मिळावा सर्व मेंबरशिप वर ६७% सूट आणि लॉकडाऊन संपेपर्यंत सर्व मेंबरला अगदी मोफत

चला तर मग आजच लगिन मोबाइल अँप वर रजिस्टर करा - https://buff.ly/2H1H4xI आणि लाभ घ्या लॉकडाऊन ऑफर चा
अधिक माहितीसाठी संपर्क करा - ८८२८२३७७७७

आगरी - कोळी समाजातील लग्नासाठी उत्तम स्थळं शोधताय तर आजच डाउनलोड करा लगिन.कॉम चा मोबाईल अँपरजिस्टर करा - https://buff.ly...
02/05/2020

आगरी - कोळी समाजातील लग्नासाठी उत्तम स्थळं शोधताय तर आजच डाउनलोड करा लगिन.कॉम चा मोबाईल अँप
रजिस्टर करा - https://buff.ly/2H1H4xI

कणभर तीळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा आपुलकी वाढवा*तिळगुळ घ्या गोड गोड बोला…**मकर संक्रांतीच्या आपणास व**आपल्या परिवारास हार्द...
15/01/2020

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
*तिळगुळ घ्या गोड गोड बोला…*
*मकर संक्रांतीच्या आपणास व*
*आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !*

01/01/2020
नातं ते टिकत ज्यात शब्द कमी समज जास्त . तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतोरजिस्टर करा - https...
04/12/2019

नातं ते टिकत ज्यात शब्द कमी समज जास्त . तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो
रजिस्टर करा - https://buff.ly/2H1H4xI

संपर्क करा - ८८२८२३७७७७

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laginn posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram