Dr Rahul Kulkarni’s ENT Hospital

Dr Rahul Kulkarni’s ENT Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Rahul Kulkarni’s ENT Hospital, Hospital, Thane.

Happy Lakshmi PoojanFrom,Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital                      &Kalwa Diagnostic Centre
21/10/2025

Happy Lakshmi Poojan

From,
Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital
&
Kalwa Diagnostic Centre

Happy Diwali to all!!!!From, Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital                         &Kalwa Diagnostic Center
20/10/2025

Happy Diwali to all!!!!

From,
Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital
&
Kalwa Diagnostic Center

Happy Dhanteras to all!!!!From,Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital                     &     Kalwa Diagnostic Center
18/10/2025

Happy Dhanteras to all!!!!

From,
Dr. Rahul Kulkarni's ENT Hospital
&
Kalwa Diagnostic Center

HAPPY DASARA TO ALL ...विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा|From,DR. Rahul Kulkarni's ENT Hospital                        &Kal...
02/10/2025

HAPPY DASARA TO ALL ...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा|

From,
DR. Rahul Kulkarni's ENT Hospital
&
Kalwa Diagnostics Center

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
27/08/2025

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

काल माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. मी वसंत विहार ठाणे येथुन  कळवा ठाणे येथील  माझ्या कान, नाक, घसा क्लिनिक ला जाण्यासाठी...
21/08/2025

काल माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. मी वसंत विहार ठाणे येथुन कळवा ठाणे येथील माझ्या कान, नाक, घसा क्लिनिक ला जाण्यासाठी मी एक कॅब बुक केली. कॅब मध्ये बसल्यानंतर मला तो ड्रायव्हर म्हणाला, सर मी तुम्हांला ओळखतो.
मी एकदमच आश्चर्यचकित झालो. खरंच माझ्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती. हा एक सुखद अनुभव होता.'सर तुमच्या आवाजावरूनच मी तुम्हाला ओळखले'. माझ्या लक्षात नाही आले ह्याने मला कसे ओळखले?
'सर तुम्ही जेव्हा कॅब बुक केली तेव्हा माझ्या मोबाईल मध्ये कळवा डायग्नॅास्टीक सेंटर असे नाव येते आणि मी कळव्यामध्ये ६ वर्षापूर्वी तुम्हाला मी कान दाखवायला
आलो होतो.
मी त्याला नाव विचारले ?
तो म्हणाला माझे नाव संदीप हिंद.
मी सहज त्याला विचारले, आता कान कसा आहे?
तो म्हणाला 'नाही सर आणखी पाणी येतेच आहे. तुम्ही त्याचवेळेस ऑपरेशन करायला सांगितलं होतं. पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत म्हणून मी ऑपरेशन नाही करू शकलो. '
मी म्हटलं एक काम कर, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे घेऊन ये आपण तेवढ्यातच ऑपरेशन करू. पण ये नक्की. असे म्हणून मी कॅब मधून बाहेर पडलो आणि मी दिलेल्या सल्ल्याबद्दल अतिव सुख लाभले .

दहीहंडी चा आंनद घ्या जरुर पण काळजी ही तेवढीच घ्या. दहीहंडी च्या मुंद्राची प्रॅक्टिस करत असताना लहान मुलाला दगड लागला आणि...
18/08/2025

दहीहंडी चा आंनद घ्या जरुर पण काळजी ही तेवढीच घ्या. दहीहंडी च्या मुंद्राची प्रॅक्टिस करत असताना लहान मुलाला दगड लागला आणि कान आरपार फाटला. कानावर फक्त निभावलय. कान शिवता आला. तो नॉर्मल होईल.
पण डोक्याला मार लागला किंवा आणखी काही झालं तर आयुष्यभर अपंग होऊ शकता किंवा जीवही गमावू शकता. तर दहीहंडी चा आनंद लुटा पण काळजी करून, काळजी घेऊन.

दहीहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा |Dr. Rahul Kulkarni’s ENT Hospital                      &Kalwa Diagnostic Cent...
16/08/2025

दहीहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा |

Dr. Rahul Kulkarni’s ENT Hospital
&
Kalwa Diagnostic Centre

14/08/2025

Thank you patient Kalyani for your appreciation for Dr. Rahul Kulkarni’s ENT Hospital.
We are here to serve you our best services. Your happiness is our reward & Thank You for good review. Wishing you a happy healthy life.

जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने।Dr. Rahul Kulkarni’s ENT Hospital                 ...
09/08/2025

जपावे या बंधनास निरामय भावनेने,
जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने।

Dr. Rahul Kulkarni’s ENT Hospital
&
Kalwa Diagnostic Centre

16/03/2025

My speech at the Blood Donation Camp Organizers' Meeting, organized by the Late Vamanrao Oak Blood Bank of the Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti.

16/03/2025

Dr Ashwini Rahul Kulkarni At the Blood Donation Camp Organizers' Meeting, organized by the Late Vamanrao Oak Blood Bank of the Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti.

Address

Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rahul Kulkarni’s ENT Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category