13/10/2025
आपली मुले वारंवार आजारी पडतात का ? वारंवार सर्दी होते का ? यावर उपाय म्हणजे आजच मुलांना आयुर्वेदिक सुवर्णप्राशन संस्कार चालू करा !
सुवर्णप्राशन संस्कार शिबीर
दिनांक - १५/१०/२०२५ रोजी,
वार- बुधवार
सकाळी :- ०९.३० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत.
शिबीर स्थळ :- सिद्धकला हॉस्पिटल ,बालरोग विभाग ,पिंपरणे रोड , संगमनेर खुर्द ,संगमनेर
संपर्क:- ९७ ६५ ७०७ ७०८ / ९९ २२ ०१४ ०१५
वयोमर्यादा - १ महिना ते १६ वर्ष वयापर्यंत
शुल्क मात्र - रु. ४० /-