06/09/2025
मूळव्याध/ फिशर विना ऑपेरेशन संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर
आपल्या वरोरा शहरात
मूळव्याधी पासून मुक्तता आता शक्य आहे..
नागपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक आता आपल्या शहरात...
शेकडो रुग्णांचा अनुभव, विना ऑपरेशन मूळव्याध पासून मुक्तता, आयुर्वेदिक चिकित्सेने
आपल्याला ही लक्षणे आहे का???
- संडास करताना आग होने.
- संडासमधून रक्त जाणे.
- संडासच्या जागी कोंब येणे.
- संडास च्या ठिकाणी दिवसभर आग होणे.
- संडासच्या आजूबाजूने पस बाहेर येणे.
तर मग आपल्याला मूळव्याध, फिशर, किंवा भगांदर होण्याची शक्यता आहे ....
लवकरच आमच्याकडील आयुर्वेद तज्ञाशी संपर्क साधून योग्य निदान करावे .
डॉ गौरव हिवरे
BAMS ayurvedic consultant
आयुर्वेद तज्ञ् वातरोग व गुदा रोग चिकित्सक
+91 8975675380
डॉ वेदिता हिवरे (चिलवरवार)
BAMS,MD (Ayu.)
आयुर्वेद तज्ञ् स्त्रीरोग व गुदरोग चिकित्सक
+91 8087659008
वात्सल्य आयुर्वेद शाखा व पत्ता
*वरोरा:* सोमवार ते शुक्रवार
कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
Google map:
https://maps.app.goo.gl/C4JmxSZaMV1YQrQL7