29/11/2025
पाळी वेळेवर न येणे हा अनेक महिलांना त्रास देणारा पण खूपच सामान्य मुद्दा आहे. प्रत्येकवेळी पाळी उशिरा येणे म्हणजे गर्भधारणा असेलच असे नाही. ताणतणाव, झोपेचा अभाव, वजनातील अचानक बदल, थायरॉईड, हार्मोन्समधील असंतुलन, पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) अशा अनेक कारणांमुळे पाळी उशीरा येऊ शकते.
👉 पाळी 35 दिवसांपेक्षा जास्त उशिरा येत असेल
👉 चक्र अनियमित होत असेल
👉 पोटदुखी, मळमळ, स्तनदुखी, थकवा असे इतर लक्षणे दिसत असतील
तर ते दुर्लक्ष करू नका.
महिलांच्या आरोग्यातील प्रत्येक बदल वेळेत तपासून योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षित, अचूक आणि विश्वासार्ह मार्गदर्शनासाठी हिराई हॉस्पिटल – मॅटर्निटी, जनरल सर्जरी आणि मेडिसिन येथे तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
हिराई हॉस्पिटल
मॅटर्निटी होम, जनरल सर्जरी आणि मेडिसीन
पोलीस स्टेशन शेजारी , पेठ वडगाव, ता- हातकणंगले , जि- कोल्हापूर
फोन नं- 8550937886