Acharya Ayurved Foundation

Acharya Ayurved Foundation मधुमेहापासून मुक्ती ! Diabetes Free India—A Mission! India is known to take care and to live with its Ayurved and rich Vedic tradition.

Despite this, in the last 50 to 60 years, we see a society that has lost healthy family life, neglected health, tilted towards luxurious life, being under continuous stress and suffering from various diseases. Being concerned over this, Dr Ravi Acharya established Acharya Ayurved Foundation in 1997. After completing his medical post-graduation, he spent 12 years in the forest of Bhimashankar with tribals, learning from them details of medicinal values of plants and vegetation and through research he presented to the world, a new system of treatment. While making available ayruvedic treatment for various diseases, he carried out deep research on diabetes. As a result of this, he brought forth a treatment that is 100 per cent effective in curing diabetes from its root. Everyone has a fear of diabetes and a diabetic person firmly believes that it would stay with him/her for life. Experts fear that the incidence of diabetes, which was a mere four to six per cent in India in 1990, would cross 50 per cent in 2025. To allay these fears among the lay people as well as the experts, Dr Ravi Acharya, through his research on Madhupatri, under the aegis ofAcharya Ayurved Foundation showed to the world that a diabetic person can be free from diabetes. Towards that end Dr Ravi Acharya has taken up the mission of My India, Diabetes Free India, since 1997. It has been proved with the experience of thousands of persons that the regular consumption of Diabetic Tea, developed by Dr Ravi Acharya helps free people from diabetes, in a short span of time. Even those who do not suffer from diabetes should take Diabetic Tea regularly, as a preventive measure. If diabetic persons take Diabetic Tea regularly after marriage, they can prevent hereditary diabetes in the coming generations. This mission of Dr Ravi Acharya awaits your positive response. My India—Diabetes Free India!

24/07/2023
🔶आचार्य आयुर्वेद फाउंडेशन चा उपक्रम🔶🔴नागीण –(𝗛𝗘𝗥𝗣𝗘𝗦 𝗭𝗢𝗦𝗧𝗘𝗥)🔴 वर मोफत उपचार 💐💐💐“नागीण” हे नाव ऐकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो...
16/06/2022

🔶आचार्य आयुर्वेद फाउंडेशन चा उपक्रम🔶
🔴नागीण –(𝗛𝗘𝗥𝗣𝗘𝗦 𝗭𝗢𝗦𝗧𝗘𝗥)🔴 वर मोफत उपचार 💐💐💐
“नागीण” हे नाव ऐकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. या आजाराविषयी समज कमी तर गैरसमज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला कि जीवाला धोका असतो. खर तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे -
उन्हाळा सुरु झाल्यास वाढत्या तापमानामुळे काही जणांच्या शरीरात कायम उष्णता वाढलेली असते. किवा कोणत्याही कारणानी शरीरात उष्णता वाढते. नागीण आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करणारा विषाणू आहे. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार होतो.
𝗛𝗘𝗥𝗣𝗜𝗦 (नागीण) हा एक सामान्य विषाणू आहे. ३ पैकी १ जणांना नागीण संक्रमण होऊ शकते. विषाणूची लागण झालेल्यांपैकी सुमारे ८०% लोकांना याची जाणीव नसते यामागील कारण असे कि, ते अत्यंत सौम्य लक्षणे तर दर्शवतात किवा काहीच लक्षणे दर्शवत नाही. हर्पिस सिम्प्लेक्स हे विषाणू जगभर पसरलेले आहेत आणि अगदी सर्वात दुर्मिळ स्थानावरही ते आढळतात.
लक्षणे :
१. नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
२. त्वचा लाल होऊन त्वचेची आग होते.
३. सातत्याने ही आग वाढत जाते
४. चमका येतात.
५. २-३ दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडामध्ये पाणी होते.
६. ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते.

नागीण हि शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतरवेळेस दोन-तीन किवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवण लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित ४८ तासातच उपचार घेतल्यास रुग्ण ५-७ दिवसात पूर्णपणे बरा होतो.
आचार्य आयुर्वेद फाउंडेशन ने नागीण या अजारावर अनेक वर्षांच्या वनस्पती संशोधनातून एक रामबाण उपचाराचा शोध लावला आहे. हे औषध मलम (𝗚𝗘𝗟) स्वरूपात असून जिथे नागीण झाली आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. त्वरित १ तासात आराम पडतो. सकाळी – सायंकाळी अशा प्रमाणे ३ – ४ दिवस सातत्याने लावावे. हा आजार 𝗡𝗘𝗨𝗥𝗢 𝗦𝗬𝗦𝗧𝗘𝗠 (मज्जा संस्थेत) झाल्यामुळे ज्यावेळेस त्वचेवर चमक किवा झटके बसतील त्या वेळेसही लावावे. त्वरित आराम मिळेल.
या उपचार पद्धतीत विषाणूरोधी औषधे आहेत. आजाराची तीव्रता आणि विषाणू उद्रेक कमी होण्याचा कालावधी असे दोन्ही कमी करण्यासाठी आणि संसर्गाचा कालावधी कमी करण्यासाठी मदत होते आणि संसर्ग पसरल्यास,त्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी मोलाची मदत होते.
नागीण झालेल्या व्यक्तीने खालील मो. क्रमांकावर संपर्क करावा. ९१७५९५९०९०/९६०७७७११२२
आचार्य आयुर्वेद फाउंडेशन, केशव नगर, वडगाव मावळ, तालुका - मावळ, जिल्हा - पुणे - 𝟰𝟭𝟮𝟭𝟬𝟲 (महाराष्ट्र)
आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा ही विनंती । 🙏🙏

15/07/2021

कोरोना उपचारानंतर आपली Blood Sugar वाढते का ?
अधिक माहिती साठी संपर्क - 9175959090
www.diabetesmukti.com

30/06/2020

#आचार्य_आयुर्वेद_फाउंडेशन चे संस्थापक डॉ. रवी आचार्य यांची #साम_टीव्ही वर झालेली मुलाखत
दि - 28/06/2020
विषय - " #लोकडाऊन_काळात_मधूमहाचे_वाढते_प्रमाण"

26/06/2020

कोरोना संक्रमण लोकडाऊन काळात मधुमेहाचे प्रमाण वाढू लागले आहे.कारण नोकरी ,व्यवसाय मंदी आर्थिक चन चन त्यामुळे मानसिक ताण तणावातून मधुमेहाचे प्रमाण वाढू लागले आहे.
त्याच प्रमाणे जुन्या मधुमेही रुग्णाचे थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे.
मित्रानो चिंता करू नका ! याच विषयावर उपचार सुचविण्यासाठीं रविवार दि २८ जून २०२० रोजी सा ४.३० वा साम मी टी व्ही वाहिनीवर येत आहे.मधुमेह मुक्त जीवन जगण्या साठी कार्यक्रम आवश्य पहा.

11/06/2020

मित्रानो नमस्कार

खूप दिवसानंतर आपली भेट.मध्यंतरी दि २४ मे २०२० रोजी माझा सॅम टी व्ही मराठी वहिनी वर *कोरोना संक्रमण काळात मधुमेह लोकांनी कोणती काळजी घावी* या विषयावर मुलाकात झाली .त्यामुळे लोकांचे भरपूर फोन चालू होते.सध्याही चालूच आहे. त्यामुळे मित्रानो आपली भेट होऊ शकली नाही ,
उद्या दि १२ जून २०२० रोजी सकाळी १०.४५ वा.आपण नवीन विषय घेऊन भेटूया.या कोरोना संक्रमण काळात आरोग्यदायी शेवगा.... होय! शेवगा !!

11/06/2020

कोरोनाशी लढण्यासाठी *शेवगा* रामबाण उपाय डॉरविआचार्य(live) दि१२ जून २० स.१०.४५ वा

24/05/2020

#कोरोना_संक्रमण_काळात_मधुमेही_व्यक्तीने_आपली_काळजी_कशी_घ्यावी आणि त्यावर उपचार ।
डॉ. रवी आचार्य सांगत आहेत लाइव्ह साम टीव्ही मराठीवर ।

Address

Acharya Ayurvedic Foundation , Keshav Nagar , Vadgaon Maval, Pune
Vadgaon
412106

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 5pm
Sunday 9:30am - 5pm

Telephone

+919607771122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Acharya Ayurved Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Acharya Ayurved Foundation:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category