27/12/2025
प्राचीन आयुर्वेदिक रोग निदान तंत्र
म्हणजेच नाडी परीक्षण...
आपल्या वडूज मध्ये उपलब्ध
दर महिन्यात शेवटच्या सोमवारी...
29 डिसेंबर 2025 रोजी..
आपली प्रकृती चे योग्य निदान करून आपल्या आरोग्यविषयक अनमोल मार्गदर्शन मिळवा 19 वर्ष अनुभवी डॉ. श्री. महेंद्र पाटील एम. डी. आयुर्वेद नाडी तज्ञ यांचेकडून....