Dr.Yogita Patil-Virar Madhavbaug

Dr.Yogita Patil-Virar Madhavbaug Cardiac Risk Assessment

Our mission is to rid the society of heart disease through well researched
innovative therapies based on Ayurveda and modern, public education
and extensive reach.

जागतिक महिलादिनाच्या माधवबाग तर्फे हार्दिक शुभेच्छा! *सशक्त नारी, सशक्त कुटुंब* अभियानांतर्गत महिलांच्या हृदयस्वास्थ्यास...
04/03/2021

जागतिक महिलादिनाच्या माधवबाग तर्फे हार्दिक शुभेच्छा!

*सशक्त नारी, सशक्त कुटुंब* अभियानांतर्गत महिलांच्या हृदयस्वास्थ्यासाठी विनामूल्य तपासणी शिबीर!

या शिबिराअंतर्गत ई.सी.जी, रँडम ब्लड शुगर, बीएमआय, एसपीओ2, हार्ट रेट, बीपी, डाएट आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पुढील क्रमांकावर कॉल करा
आजच अपॉइंटमेंट घ्या..... 9324429388/7507920148

(ही सवलत 5 मार्च ते 15 मार्च पर्यंत मर्यादित राहील ).

Heart disease and Diabetes reversal checkup care plan.999 rs only Computerized stress test or HBA1C ECGRandom sugar Bloo...
15/02/2021

Heart disease and Diabetes reversal checkup care plan.
999 rs only
Computerized stress test or HBA1C
ECG
Random sugar
Blood pressure
Heart rate and SPO2
BMI and physical examination
1 WSS(whole body snehan and swedan) treatment.

जानिए उच्च रक्तचाप से छुटकारा पाने के माधवबाग के 7 कानमंत्र।उच्च रक्तचाप पर नि:शुल्क लाइव वेबिनारप्रतिष्ठित व्याख्याता :...
26/11/2020

जानिए उच्च रक्तचाप से छुटकारा पाने के माधवबाग के 7 कानमंत्र।

उच्च रक्तचाप पर नि:शुल्क लाइव वेबिनार
प्रतिष्ठित व्याख्याता : भारत के प्रसिद्ध उच्च रक्तचाप रिव्हर्सल विशेषज्ञ और माधवबाग के मेडिकल और पेशंट इम्प्रुवमेंट हेड
डॉ. प्रविण घाडीगांवकर

नि:शुल्क लाइव वेबिनार
हिंदी में: शनिवार 28 नवंबर को शाम 5 बजे।
मराठी में: रविवार 29 नवंबर को सुबह 10.30 बजे।

आज ही नाम दर्ज करें! सीमित स्थान उपलब्ध|
वेबिनार में नाम दर्ज करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।
https://madhavbaugclinics.com/app/hypertension-webinar/?I=DrId07112020134622025300MB

ब्लॉकेजेस पासून विनाशस्त्रक्रिया मुक्ती मिळवण्यासाठी माधवबागचे ३  रामबाण उपाय जाणून घेण्याची सुवर्णसंधी.हार्ट ब्लॉकेजेस ...
21/11/2020

ब्लॉकेजेस पासून विनाशस्त्रक्रिया मुक्ती मिळवण्यासाठी माधवबागचे ३ रामबाण उपाय जाणून घेण्याची सुवर्णसंधी.
हार्ट ब्लॉकेजेस रिव्हर्सल या विषयावर माधवबागचे विनामूल्य लाईव्ह वेबिनार.

मान्यवर व्याख्याते : जगातील विनाशस्त्रक्रिया हृदयरोगावर मात करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉ. रोहित माधव साने

लाईव्ह वेबिनार मराठीमध्ये रविवार 22 नोव्हेंबर सकाळी 10.30 वाजता.

लगेच नोंदणी करा ! मर्यादित जागा उपलब्ध. नाव नोंदणीकरिता खालील लिंक वर क्लिक करा.

https://madhavbaugclinics.com/app/heart-webinar/

माधवबागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरूदत्त अमीन हे टाईप टू डायबिटीस परतवण्याचे कानमंत्र देणारीे एक ऑनलाइन कार्यशाळा (...
06/11/2020

माधवबागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरूदत्त अमीन हे टाईप टू डायबिटीस परतवण्याचे कानमंत्र देणारीे एक ऑनलाइन कार्यशाळा (वेबिनार) घेणार आहेत.

या विनामूल्य वेबिनारमध्ये 'टाईप टू डायबिटीसपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे ५ रामबाण कानमंत्र' शिकता येणार आहेत.

हे कानमंत्र खालीलप्रमाणे
१) मधुमेहाला परतण्यासाठी योग्य आहाराचे नियोजन
२) स्वास्थ्य देखरेखीचे (हेल्थ मॉनिटरिंग) योग्य मार्ग
३) ॲलोपॅथीची औषधे व इन्सुलिन यावरील अवलंबित्व कमी करणे
४) मधुमेहा परतण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम करणे
५) मधुमेहामुळे निर्माण झालेल्या स्वास्थ्य विषयक तक्रारींवर आयुर्वेदिक उपचार

*मराठी*:
शनिवारी 7 नोव्हेंबर 20
संध्याकाळी 5 ते 6.30 pm
*हिंदी* :
रविवार 8 नवंबर 20
सुबह १०.३० से ११.३० AM

खालील लिंकवर क्लिक करून लगेच नोंदणी करा
https://madhavbaugclinics.com/app/diabetes-webinar/c.php?I=DrId07112020134622025300MB

Diabetes(मधुमेह) खरच बरा होऊ शकतो का?कसा? सर्व औषधे बंद होतील का?बरा झाला तर परत होईल का?जाणून घ्या....5 secrets of Diab...
25/10/2020

Diabetes(मधुमेह) खरच बरा होऊ शकतो का?
कसा? सर्व औषधे बंद होतील का?
बरा झाला तर परत होईल का?
जाणून घ्या....
5 secrets of Diabetes reversal.
For more details plz contact-9324429388

Address

Station Road
Virar
401303

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+917507920148

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Yogita Patil-Virar Madhavbaug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Yogita Patil-Virar Madhavbaug:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram