MAULI Clinic

MAULI Clinic �Opening Ceremony�
You are cordially invited to attend the inaugration of
� *MAULI CLINIC*?

15/06/2022
🩸 *रक्तदान सर्वश्रेष्ठ दान* 🩸🤝 ..एक हात मदतीचा....या करिता... 🤝*जिजाऊ शैक्षणिक व  सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि 🏥माऊली क...
15/06/2022

🩸 *रक्तदान सर्वश्रेष्ठ दान* 🩸

🤝 ..एक हात मदतीचा....या करिता... 🤝

*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि 🏥माऊली क्लिनिक🏥* आयोजित

*👨🏻‍⚕️डॉ. राहुल नरेश पाटील* यांच्या वाढदिवसा निमित्ताने

*🩸💉भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन🩸💉*

🛑 *दिनांक- १६ जून २०२२* *वार- गुरुवार* सकाळी - ९.३० ते ३ वाजे पर्यंत 🛑
*🏥ठिकाण - जि. प. शाळा, नाणे*

📞संपर्क -
श्री. कैलास ह.पाटील -०९७३०६५३९६५
डॉ. राहुल नरेश पाटील- ८७८८६१९०९५
श्री. मुकेश कोंडू पाटील- ९८६०८६७८१3
कु. हर्षद पाटील 8390065436
कु.पवन वासुदेव पाटील- 083808 05063

🩸💉 *इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदणी करावीत....*
१) श्री. कैलास हरीचंद्र पाटील,नाणे
२) डॉ. राहुल नरेश पाटील, नाणे
३) पवन वासुदेव पाटील नाणे
४) सागर विट्ठल ठाकरे शेलटे
५) रवींद्र कोंडाजी चाबके इंदगाव
६) अजित भोईर कळमखांड
७) निलेश कोंडू पाटील नाणे
८) स्वाती निलेश पाटील नाणे
९ ) सागर भगवान पाटील नाणे
१०) विशाल सुधाकर पाटील नाणे
११) ऋतिक सुधाकर पाटील नाणे
१२) प्रतिक सुधाकर पाटील नाणे
१३) नितेश राजेंद्र पाटील नाणे
१४) महेश पाटील हमरापुर
१५) राहुल का. पाटील हमरापुर
१६) संयोग किणी हमरापुर
१७)सुभाष पद्मन पाटील आबिटघर
१८) हर्षद पंडित पाटील नाणे
१९) सचिन सवरा नांदगाव
२०) अनिकेत भोईर हमरापुर
२१) निकेश पाटील बिलावली
२२) गणेश वेखंडे वसुरी खुर्द
२३) तेजस अनिल जाधव कूडुस
२४) कल्पेश वसंत पाटील नाणे
२५) निलेश रविंद्र मोकाशी आलमान
२६)भरत वाघ आलमान
२७)अजय वाघ आलमान
2८)दिपक कुरकुटे आलमान
२९)शशिकांत गजानन पाटील वसुरी
३०) जितेंद्र अशोक चौधरी हमरापुर
३१) स्वप्नील भगवान पाटील नाणे
३२) मयूर भोईर हमरापुर
३३) मुकेश कोंडू पाटील नाणे
३४) कुणाल ह. पाटील हमरापुर
३५)
३६)
३७)
३८)
३९)
४०)
४१)
४२)
४३)
४४)
४५)
४६)
४७)
४८)
४९)
५०)
५१)
५२)
५३)
५४)
५५)
५६)
५७)
५८)
५९)
६०)

*नवीन वर्ष आपणांस सुखाचे*,*समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो*…!*येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुख...
01/01/2022

*नवीन वर्ष आपणांस सुखाचे*,
*समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो*…!
*येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो*,
*हीच ईश्वरचरणी प्रार्थना*.

🎉🎇🎊 *नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*..!🎊🎇🎉

MAULI Clinic  #माऊलीक्लिनिक
14/12/2021

MAULI Clinic #माऊलीक्लिनिक

MAULI Clinic
28/09/2021

MAULI Clinic

19/02/2021
20/10/2020

*हृदय विकाराचा धोका कमी करून आपल्या हृदयाला बळकट करू या*

आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की आजच्या या धकाधकीच्या काळात त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळच नाही. जो बघा तो पळतच आहे आणि आपल्या सर्व गरज पूर्ण करण्याच्या मागे आपापल्यापरीने झटत आहे. प्रयत्नशील आहे. अश्या परिस्थितीत त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नाही. परिणामी शरीर बऱ्याच रोगांनी ग्रस्त होतो. आपले हृदय कमकुवत होऊ लागत. आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवतो. त्यासाठी सर्वात गरजेचं आहे आपल्या व्यस्त असलेल्या धावपळीच्या जीवनशैली मधून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. माणसाच्या अश्या बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, जे हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. आपण जर का आपल्या या चुकीच्या सवयींना सोडलं आणि आपल्या हृदयाला बळकट बनवलं. तर या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या धोक्याला बऱ्यापैकी कमी करू शकतो.

*आपल्याला आपले हृदय बळकट करण्यासाठी धूम्रपान सोडणे महत्त्वाचे आहे -*
धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढणे आजकाल जणू फॅशनच बनले आहे. लोक आपल्या आरोग्याचा विचार न करता सिगारेट ओढण्याची सवय लावून घेतात, जी नंतर त्यांचा साठी हानिकारक ठरते. सिगारेट ओढल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजार होण्याचा धोका वाढतच नाही, तर हे हृदयविकाराच्या झटका होण्याचे जोखीम देखील वाढवतो. म्हणून आपल्या हृदयाला निरोगी आणि बळकट ठेवायचे असल्यास आजच धूम्रपान करणं थांबवा.

*वजन नियंत्रणात ठेवा -*
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन असल्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो या व्यतिरिक्त इतरही अनेक रोग शरीराला वेढतात. म्हणून जर का आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी करावयाचे असल्यास, तर कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि दररोज व्यायाम करा.

*मद्यपान करू नये -*
जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे आरोग्यास हानिकारक असतं. या मुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी निगडित आजार होण्याचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्यानं हृदय कमकुवत होतं. म्हणून आपल्या हृदयाला बळकट करण्यासाठी मद्यपानाचे सेवन कमी करावं किंवा करूच नये. हे जास्त सोयीयस्कर आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.

*दररोज किमान दोन लीटर पाणी प्यावं -*
पाणी आपल्या शरीरासाठी तेवढेच महत्त्वाचं आहे जेवढा महत्त्वाचा श्वास आहे.

Address

Hamrapur Phata
Wada

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+18788619095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAULI Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to MAULI Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram