उत्तरेश्वर छगन तडसकर

उत्तरेश्वर छगन तडसकर धर्मो रक्षति रक्षितः

14/05/2022
कुंभार समाजाचे  महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष, पुणे शहराचे माजी महापौर व आपणा सर्वांचे मार्गदर्शक आप्पा ऊर्फ माऊली शि...
22/02/2018

कुंभार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष, पुणे शहराचे माजी महापौर व आपणा सर्वांचे मार्गदर्शक आप्पा ऊर्फ माऊली शिरवळकर यांचे दुःखद निधन झाले आहे आप्पांच्या निधनाने कुंभार समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे तसेच शिरवळकर कुटुंबियांवर जो दुःखाचा आघात झाला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देवो व आप्पांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
💐 भावपूर्ण आदरांजली 💐
शोकाकुल
महाराष्ट्र राज्यातील सर्व कुंभार समाज

Happy Birthday  #ताईसाहेबजनसामान्यांच्या लाडक्या ताई"   दबंग खासदार "प्रितमताई मुंडेयांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...
17/02/2018

Happy Birthday #ताईसाहेब
जनसामान्यांच्या लाडक्या ताई"
दबंग खासदार "प्रितमताई मुंडे
यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा💐💐💐 17.02.2018
शुभेच्छुक : तडसकर उत्तरेश्वर छगन ( कुंभार समाज महासंघ बीड युवक जिल्हा अध्यक्ष व युवक जिल्हा आघाडी बीड व कुंभार समाज महासंघ बीड )

आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ साताराचे जिल्हाध्यक्ष  #मा_डॉ_संजयजी_कुंभार यांना वाढदिवसाच्या मनापासून ...
04/02/2018

आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ साताराचे जिल्हाध्यक्ष #मा_डॉ_संजयजी_कुंभार यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभो,आपल्या हातून समाजाकार्य घडो हीच संत शिरोमणी गोरोबाकाका चरणी प्रार्थना 🙏💐🚩
शुभेच्छुक
*तडसकर उत्तरेश्वर छगन (कुंभार समाज महासंघ बीड युवक जिल्हा अध्यक्ष) तसेच सर्व युवक आघाडी पदाधिकारी व कुंभार समाज महासंघ बीड जिल्हा 💐💐*

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ सोशल मीडिया औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष  #मा_प्रदिपभाऊ_म्हस्केआणि  नांदेड जिल्हा युवा सचिव  #म...
02/02/2018

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ सोशल मीडिया औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष #मा_प्रदिपभाऊ_म्हस्के
आणि नांदेड जिल्हा युवा सचिव #मा_संदीपदादा
#अवनूरे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो,आपल्या हातून समाजाकार्य घडो हीच संत शिरोमणी गोरोबाकाका चरणी प्रार्थना 🙏💐🚩
शुभेच्छुक
तडसकर उत्तरेश्वर छगन ( कुंभार महासंघ बीड युवक जिल्हा अध्यक्ष) तसेच सर्व युवक आघाडी पदाधिकारी व कुंभार महासंघ बीड 💐💐

Address

Wadwani
431144

Alerts

Be the first to know and let us send you an email when उत्तरेश्वर छगन तडसकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share