04/10/2025
Kojagiri Pournima Special ✨
सर्दी – अस्थमा शिबिर व औषध वितरण
📅 दिनांक: 5 व 6 ऑक्टोबर 2025
📍 ठिकाण: धंतोली, वर्धा
✔ नाक बंद होणे, दमा, श्वसन रोग, सायनस यावर विशेष उपचार
✔ औषधे + आयुर्वेद मार्गदर्शन
✔ फक्त ₹50/- नोंदणी शुल्क
👉 आजच नोंदणी करा!
📞 9730761458 | 9766955519