Mehare Hospital Wardha

Mehare Hospital Wardha DR.MEHARES SKIN AND SPINE HOSPITAL

सोरिएसीस मधून मुक्ती मिळवा ! 😱तुम्हाला तुमच्या शरीरात खालीलपैकी 👇 काही लक्षण्यांचा सामना करावा लागत आहे का ?• त्वचेवर ला...
25/05/2024

सोरिएसीस मधून मुक्ती मिळवा ! 😱

तुम्हाला तुमच्या शरीरात खालीलपैकी 👇 काही लक्षण्यांचा सामना करावा लागत आहे का ?

• त्वचेवर लाल वर्णाचे चट्टे येणे

• त्या चट्ट्यांवर कोंडा तयार होणे

• त्यामध्ये तीव्र स्वरूपाची खाज येणे

• डोक्यात कोंडा होणे

• तळहात व तळपायावर भेगा पडणे त्यामध्ये खाज येऊन रक्त येणे

• सांध्यामध्ये वेदना होणे, सूज येणे (psoriatic arthritis)

आयुर्वेद हा एकमेव उपचार आहे

आजच कॉल करा ☎

👉 +91-99216 60248

डॉ. मनीष प्र. मेहरे
कन्सल्टिंग आयुर्वेदिक, पंचकर्म फिजीशीयन

आमच्या इतर शाखा 📍
वर्धा
न्यू आर्टस् कॉलेज बॅचलर रोड, आर्वी नाका, वर्धा - 442001
दिवस - रविवार ते शुक्रवार
वेळ : सकाळी १० ते २ व सायं. ६ ते ९

2) अमरावती
अर्जुन नगर चौक, जय अंबा अपार्टमेंट 4, पहिला माळा , अमरावती - 444601

3) नागपूर
मंगलमुर्ती चौक, हिंगना टी पॉइंट जवळ, अनुसया मंगल कार्यालयापुढे, पोहनकर फिटनेस क्लब च्या बाजुला, अशोका वेदांत अपार्टमेंट, २ रा माळा , नागपूर - 440022

1. आपण गजकर्ण ( Fungal Infection ) ने त्रस्त आहात का ..!2. आपण ऑलोपॅथी चे औषधी घेऊन वेगवेगळ्या स्किन स्पेसिऍलिस्टला दाखव...
18/05/2024

1. आपण गजकर्ण ( Fungal Infection ) ने त्रस्त आहात का ..!
2. आपण ऑलोपॅथी चे औषधी घेऊन वेगवेगळ्या स्किन स्पेसिऍलिस्टला दाखवून त्यांनी दिलेला औषधी उपचार घेऊन सुद्धा गजकर्ण ( Fungal Infection ) संपत नाही आहे का ...!
3. Fungal Infection बसत आणि परत काही दिवसाने वापस येत आहे का ...!
4. डॉ. मेहरे यांच्याकडे Fungal इन्फेकशन साठी औषधांचा २-३ महिने कोर्स करावा लागतो ज्यामुळे सुरुवातीच्या १५ दिवसातच सर्व रुग्णांना ५०% पेक्षा जास्त आराम पडतो.5. दवाखान्यात येण्याआधी रुग्णांनी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे .
6. जर तुम्ही केलेले सर्व औषधीउपचार काम करत नसेल आणि तुम्हाला फंगल इन्फेकशन पासून कायमची मुक्तता हवी असेल तर आजच 👇

डॉ. मनीष प्र. मेहरे
कन्सल्टिंग आयुर्वेदिक, पंचकर्म फिजीशीयन
यांच्या दवाखाण्याला एकदा नक्की भेट द्या !
संपर्क क्र. - 9921660248
शाखा -
1) वर्धा
न्यू आर्टस् कॉलेज बॅचलर रोड, आर्वी नाका, वर्धा - 442001
दिवस - रविवार ते शुक्रवार
वेळ : सकाळी १० ते २ व सायं. ६ ते ९

2) अमरावती
अर्जुन नगर चौक, जय अंबा अपार्टमेंट 4, पहिला माळा , अमरावती - 444601

3) नागपूर
मंगलमुर्ती चौक, हिंगना टी पॉइंट जवळ, अनुसया मंगल कार्यालयापुढे, पोहनकर फिटनेस क्लब च्या बाजुला, अशोका वेदांत अपार्टमेंट, २ रा माळा , नागपूर - 440022

Follow Us On 👇
Facebook -
https://www.facebook.com/profile.php?id=100057504435822

24/04/2020
नागिन(Herpes zoster)शरीरातील chicken pox virus रीएक्टीव झाल्यामुळे(herpes zoster)नागिन हा आजार होतो.शरीरातील (nerves)मज्...
28/02/2020

नागिन(Herpes zoster)

शरीरातील chicken pox virus रीएक्टीव झाल्यामुळे(herpes zoster)नागिन हा आजार होतो.शरीरातील (nerves)मज्जा तंतुच्या viral infection मुळे देखील हा आजार होतो.
लक्षणे:-
(1) शरीराच्या एखाद्या भागावरती वेदनादायी चट्टे उत्पन्न होणे त्याचे स्वरृप हे शरीराचा एखादा भाग जळल्यावरती ज्याप्रमाणे शरीरावर फोड (blisters)उत्पन्न होतो त्याप्रमाणे दिसतात.
(2) त्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि आग असते.
(3) बरेचदा रुग्ण या आजारामध्ये तिखट लावल्याप्रमाणे आग होते किवा सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात अशी तक्रार सांगतात.
(4) पुष्कळ रुग्णांमध्ये यामध्ये तीव्र स्वरुपाची खाज पहायला मिळते.
(5) काही रुग्ण या आजारामध्ये शरीराच्या ज्या भागाला हा आजार झालेला आहे त्या भागामध्ये तीव्र स्वरुपाच्या मुंग्या चालणे बधीरपणा जाणविणे ही लक्षणे सुद्धा दिसतात.
(6) हा आजार मुख्यत्वेकरुन शरीराच्या अध्याॅ भागामध्ये आढळतो.
(7) बहुतेक रूग्नाला तीव्र स्वरुपाच्या वेदनांमुळे रात्रीची झोप सुद्धा लागत नाही.
(8) हा आजार दुरुस्त होउन गेल्यानंतर सुद्धा कित्येक दिवसपय॔त किवा महिन्यापयॅत रुग्नाला शरीराच्या ज्या भागाला हा आजार झालेला होता त्या भागाला वर सांगितल्याप्रमाणे सवॅ लक्षणे दिसुन येतात.

06/08/2019

Tinea (Ringworm Infection)गजकरण

लक्षणे-(1) फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे शरीराच्या मुख्यत्वेकरुन जांगेमध्ये किवा शरीराच्या मोडीमध्ये उदा.बगलीमध्ये,स्तनांच्या खालील भागात,इ.ठिकाणी वतुॅळाकार चटृटे निमाॅण होतात.
(2) शरीरातील मोडीच्या भागाव्यतिरीक्त चेहरा,पोट,पाठ,पाय,हात किवा पुष्ठ भागावरती देखील वतुॅळाकार गजकरणाचे चटृटे दिसतात.
(3) शरीराच्या ज्या भागाला घाम जास्त येतो त्या ठिकाणी या चट्टयांची उत्पत्ती जास्त होते.
(4) या आजाराची सुरवात एका छोटया फोडापासुन होते.या आलेल्या फोडाला खाज असते.त्यानंतर त्याला टिकलीप्रमाणे वतुॅळाकार स्वरुप प्राप्त होते.
(5)या टिकलीप्रमाणे दिसणार्या वतुॅळाकार गजकरणाच्या कडा म्हणजेच काठाला तीव्र स्वरुपाची खाज असते.
(6) हि खाज राञीच्या वेळेला अधिक प्रमाणामध्ये जाणवते.
(7) हे काठ खाजवत जाउन पुढे पुढे वाढत जातात.
(8) महत्वाचे म्हणजे हा आजार संसॅगजन्य आहे.घरात एका व्यक्तीला झाल्यास घरातील संपुणॅ व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.
(9) अॅलोपॅथीक औषधोपचारामुळे या आजाराला तात्पुरता आळा घालता येईल पण समुळ नष्ट होऊ शकत नाही.

जर तुमच्यामध्ये वरील लक्षणे आढळत असतील,तुम्ही निरनिराळया त्वचाविकार तज्ञांकडे जाऊन औषधोपचार घेऊनसुद्धा आराम होत नसेल तर डाॅ.मेहरे यांच्या हाॅस्पिटल ला नक्की भेट दया.
डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधोपचारामुळे 500 हुन अधिक रुग्णांमध्ये या जटिल गजकरणाचे समुळ नष्ट झाले आहे.
आता डाॅ.मेहरे यांचे क्लिनीक वधॅसोबतच नागपुर आणि अमरावती या शहरांमध्येही उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपकॅ साधा.9921660248

मायग्रेन(अधॅडोकेदुखी)-* लक्षणे- (1) डोक्याच्या अध्याँभागामध्ये तीव्र स्वऋपाच्या वेदना उत्पन्न होणे.(2) डोके दुखत असतांना...
25/07/2019

मायग्रेन(अधॅडोकेदुखी)-
* लक्षणे- (1) डोक्याच्या अध्याँभागामध्ये तीव्र स्वऋपाच्या वेदना उत्पन्न होणे.
(2) डोके दुखत असतांना मळमळ किवा उलटी आल्यासारखे वाटणे.
(3) बरेचदा उलटी होऊन गेल्यानंतर ड़ोकेदुखी शांत होते असे आढळते.
(4) काही रूग्ण डोके दुखत असतांना प्रकाशाकडे सुद्धा बघु शकत नाही.(बरयाचदा रुग्ण अंधारात राहणे पसंत करतात.)
(5) ड़ोकेदुखीसोबतच काही रुग्णांमध्ये मानेमध्ये तीव्र स्वरुपाच्या वेदना उत्पन्न होउन डोळ्यापुढे चांदण्या चमकल्याप्रमाणे भास होणे.(तिमिरदशॅन)
बरयाच ऋग्णांमध्ये वरील लक्षणांसोबतच तीव्र स्वरुपाची अॅसिडीटी(जळती)असल्याचा इतिहास मिळतो.त्याचप्रमाणे डोळयांची आग होणे,हातापायाची जळजळ होणे इत्यादी पित्तउत्क्लेशाची लक्षणे दिसू शकतात.

कितीही जुना मायग्रेन(अधॅडोकेदुखी)चा ञास असला तरीदेखील त्यावर मात करणे आता डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधांमुळे शक्य आहे.ड़ाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधोपचारामुळे 500 हुन अधिक रुग्ण पुणॅतः बरे झाले आहेत.आमची उपलब्धता वधाॅ,अमरावती,नागपुर या शहरांमध्ये आहे.अधिक माहितीसाठी संपकॅ करा.9921660248

ताऋण्यपिटीकेमुळे (पिपल्स) उत्पन्न होणारया विदृपतेला आळा घालणे आता डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधांमुळे शक्य आहे.तुम्ही न...
19/07/2019

ताऋण्यपिटीकेमुळे (पिपल्स) उत्पन्न होणारया विदृपतेला आळा घालणे आता डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधांमुळे शक्य आहे.तुम्ही निरनिराळ्या त्वचाविकार तज्ञांकडे जाऊन त्यांचे औषधोपचार करून देखील आराम पडत नसेल,त्वचेमध्ये विदुपता आलेली असेल तर डाॅ.मेहरे यांना भेट दया.आमची उपलब्धता वधाॅ,नागपुर,अमरावती येथे आहे.अधिक माहितीसाठी संपकॅ साधा.9921660248

16/07/2019

सोरीएसीस या त्वच्याविकारामुळे ञस्त असलेल्या पेशंटला डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधोपचारामुळे अवघ्या 10 दिवसात मुक्तता मिळाली.पेशंटची आयुवॅदिक औषधोपचारानंतरची अवस्था....9921660248

16/07/2019

सोरीएसीस या त्वच्याविकारामुळे उत्पन्न होणारृया ञासातुन मुक्तता मिळवण्यासाठी आजच डाॅ.मेहरे यांच्याशी संपकॅ साधा.9921660248 आयुवॅदिक औषधोपचार सुरृ करण्यापुवीॅ पेशंटची अवस्था.......

12/07/2019

ड़ाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधामुळे फक्त 3 दिवसात हा पेशंट अशापृकारे चालायला लागला.9921660248

12/07/2019

लकव्यामुळे येणारे अपंगत्वावर आता डाॅ.मेहरे यांच्या आयुवॅदिक औषधामुळे मात करणे शक्य आहे.9921660248
पेशंट दवाखान्यामध्ये आले त्या वेळची स्थिती........

Address

SH/255
Wardha
442001

Telephone

+919921660248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mehare Hospital Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category