30/11/2025
✨ विवाह सोहळा संपन्न ! ✨
दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी
संपदा काळे
( रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर )
व
श्री. शुभम नरुटे
( रा. अरळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर )
यांचा विवाह सोहळा #धनगरविवाहसंस्था यांच्या वतीने
नातेपुते येथे अत्यंत आनंदमय, सुसंस्कृत
आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला.
💐या नवविवाहित दांपत्यास
#धनगर #विवाह #संस्था
यांच्या वतीने सुखी, समृद्ध आणि प्रेममय वैवाहिक जीवनासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
-‐--‐-‐‐-------------------------------------------------------------------
- ु_वर ु_वर_सुचक िवाह_संस्था ु_वर_मेळावा
ॅट्रीमोनी ॅरेज ्न_सोहळा
#धनगर