01/12/2025
✨ पंचकर्म म्हणजे काय?
शरीरात जमा झालेले दोष सौम्यपणे बाहेर काढून शरीर, मन आणि मनःशांतीचे संतुलन पुनःस्थापित करणारी आयुर्वेदातील प्राचीन उपचारपद्धती.
स्निग्धीकरण, स्वेदन, विरेचन, बस्ती, नस्य यासारख्या उपचारांनी शरीर हलके, पचन सुधारते आणि ऊर्जा वाढते.
🏥 श्री नवकार आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
📍 डॉ. जयंत देशमुख यांच्या दवाखान्यासमोर,
बब्बी पहेलवान चौक, विवेकानंद शाळेजवळ, यवतमाळ – 445001
📞 संपर्क: 9284891861