Arush Medical & General Store

Arush Medical & General Store providing advice about health issues, symptoms and medications in response to customer enquiries. Provide All types of Medicine, Ayurvedic, homeopathy

09/12/2021
मेडिकल स्टोर
26/10/2021

मेडिकल स्टोर

21/02/2019
भव्य रोगनिदान शिबीर ! BMD मशीन द्वारे संपूर्ण शरीरातील हाडांची तपासणी शिबीर ! फ्रॅक्चर, हाडांची ठिसूळता, कमजोरी, सांधे द...
23/01/2019

भव्य रोगनिदान शिबीर !
BMD मशीन द्वारे संपूर्ण शरीरातील हाडांची तपासणी शिबीर !
फ्रॅक्चर, हाडांची ठिसूळता, कमजोरी, सांधे दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी यावर तपासणी करून उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल.

तज्ज्ञ डॉक्टर :
डॉ. आशिष चव्हाण MBBS. MS. (Ortho)
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ

दि. २७ जाने . २०१९
सकाळी १० ते सायं. ५
स्थळ: आरुष मेडिकल, साई मंदिर रोड, बाजोरिया नगर, यवतमाळ
संपर्क: रवींद्र भलगे - 87886 70612

भव्य रोगनिदान शिबीर !   BMD मशीन द्वारे संपूर्ण शरीरातील हाडांची तपासणी शिबीर !काय आहे BMD टेस्ट? : बीएमडी चाचणी म्हणजे ...
23/01/2019

भव्य रोगनिदान शिबीर !
BMD मशीन द्वारे संपूर्ण शरीरातील हाडांची तपासणी शिबीर !

काय आहे BMD टेस्ट? : बीएमडी चाचणी म्हणजे एक विशेष प्रकारे काढलेला एक्स-रे आहे जो आपल्या शरीरातील हाडांची घनता, ताकद आणि शक्ती मोजतो.
का करावी BMD टेस्ट? : -BMD टेस्ट द्वारे हाडांची मजबुती, कॅल्शिअमची -मात्रा आणि अन्य प्रकारचे खनिज पदार्थांचे प्रमाण मोजता येतात.
-आपली हाडे किती मजबूत आहेत हे पाहण्यासाठी हि टेस्ट केली जाते.
-फ्रॅक्चर, हाडांची ठिसूळता आणि कमजोरी आदींची पाहणी करता येते.

फायदे: तपासणी करून योग्य उपचाराने आपल्या मौल्यवान शरीराला निरोगी आणि आणखी मजबूत बनवता येऊ शकते.
सांधे दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी यावर तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले जाईल.

शिबिरातील तपासणी फी: फक्त रु. १०० (इतरत्र तपासणी केल्यास फी रु. १२००)

तज्ज्ञ डॉक्टर : डॉ. आशिष चव्हाण
MBBS, MS (Ortho)
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ

दि. २७ जाने . २०१९
सकाळी १० ते सायं. ५
स्थळ: आरुष मेडिकल, यवतमाळ

अधिक माहितीसाठी संपर्क: रवींद्र भलगे - 87886 70612

Give a visit at our new open pharmacy shop...
06/12/2018

Give a visit at our new open pharmacy shop...

Address

Near Gajanan Maharaj Mandir, Trimurti Nagar
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arush Medical & General Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arush Medical & General Store:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram