Sneha Foundation

Sneha Foundation Sneha Foundation is dedicated to drugless healing and training. Online and offline training options available
Online consultancy provided

19/10/2025
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थयांना ऍक्युपंक्चर क्षेत्रात करिअर बनविण्याची सुवर्णसंधी !
27/09/2025

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थयांना ऍक्युपंक्चर क्षेत्रात करिअर बनविण्याची सुवर्णसंधी !

ऍक्युपंक्चर प्रॅक्टिकलमहाराष्ट्र ऍक्युपंक्चर काउन्सिलकी पात्रता परीक्षा में उत्तीर्ण हुए बहुतांश सदस्योंने हमसे एक ऍक्यु...
27/10/2021

ऍक्युपंक्चर प्रॅक्टिकल

महाराष्ट्र ऍक्युपंक्चर काउन्सिलकी पात्रता परीक्षा में उत्तीर्ण हुए बहुतांश सदस्योंने हमसे एक ऍक्युपंक्चर की प्रॅक्टिकल कार्यशाला आयोजित करनेका आग्रह किया था। ऐसे सभी लोगों के अनुरोध का मान रखकर हमने महाराष्ट्र में अलग-अलग जगहोंपर प्रॅक्टिकल वर्ग आयोजित करनेका निर्णय लिया हैं। इस दो दिन की कार्यशाला में हम सिर्फ प्रॅक्टिकल सिखाएंगे - अच्छी तरह। हर व्यक्तिको व्यक्तिगत रूप से प्रॅक्टिकल सिखाया जाएगा ।

कार्यशाला इन शहरों में योजित की जा राही हैं। जो कोई इस कार्यशाला में सहभागी होना चाहता हैं, वे नीचे दिए मोबाईल नंबरपर संपर्क करे।

- जालना (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- अमरावती (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- चंद्रपूर (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- मुंबई (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)

ऍक्युपंक्चर प्रॅक्टिकलमहाराष्ट्र ऍक्युपंक्चर काउन्सिलची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बहुतांश सदस्यांनी आम्हाला एक ऍ...
27/10/2021

ऍक्युपंक्चर प्रॅक्टिकल

महाराष्ट्र ऍक्युपंक्चर काउन्सिलची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बहुतांश सदस्यांनी आम्हाला एक ऍक्युपंक्चरचा प्रॅक्टिकल वर्ग घेण्याचा आग्रह केला होता. त्यांच्या आग्राहाला मान देऊन आम्ही महाराष्ट्रात नीर-निराळ्या ठिकाणी प्रॅक्टिकल वर्ग आयोजित करीत आहोत. ह्या दोन दिवसांच्या कार्यशाळेत आम्ही केवळ आणि केवळ प्रॅक्टिकलच शिकवणार आहोत - तेही अगदी व्यवस्थितपणे. प्रत्येक व्यक्तीस वैयक्तित रित्या प्रॅक्टिकल शिकविले जाईल.

कार्यशाळा या शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. तरी ज्यांना या कार्यशाळेत/वर्गात सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
- जालना (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- अमरावती (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- चंद्रपूर (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)
- मुंबई (८४८४८ ३८३०२ / ९३२४४ ४६२३४)

Address

Vashi
Vashi
400703

Telephone

+919324446234

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sneha Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram